Tag Archives: NEET Exam

नाना पटोले यांची मागणी, NEET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा निकालाचे फेरमुल्यांकन करण्याची काँग्रेसची मागणी

डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परिक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची …

Read More »

NEET परिक्षा गोंधळप्रश्नी १६०० विद्यार्थ्यांच्या याचिका, तर सरकारकडून हायपॉवर कमिटी लोकसभा निवडणूकीनंतर आता परिक्षा निकालाचा गोंधळ

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत देशातील एनईईटीसह इतर कोर्सेससाठी लागणाऱ्या पूर्वपरिक्षेसाठी एकच संकेतस्थळ सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारे घेतला. तसेच नोकरीविषयक अर्जासाठीही एकच संकेतस्थळही सुरु करण्यात आले. याशिवाय अशा परिक्षांचे पेपर फुटी प्रकरणी स्वतंत्र कायदा करून त्या अंतर्गत शिक्षा करण्याचा मुद्दा सुरुवातीला इंडिया आघाडी आणि नंतर केंद्रातील भाजपा सरकारने आश्वासन दिले …

Read More »

मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत नाना पटोलेंचा केंद्रावर निशाणा ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गीय मुलांनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET आणली का ?: नाना पटोले

 मुंबई: प्रतिनिधी देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेचे आयोजन केले जाते. परंतु या परिक्षेत दिवसेंदिवस वाढणारे गैरप्रकार पाहता NEET परीक्षा व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेपर फोडून, डमी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असून गरीब, मध्यमवर्गीय मुला-मुलींनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET चा …

Read More »