नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पूरानंतर बचाव आणि मदतकार्य करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विशेष उपकरणे, बॉडी बॅग, दोरखंड आणि हेलिकॉप्टरच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ बर्फ आणि खडक कोसळल्याने किंवा हिमस्खलनामुळे हा पूर आला असावा, असे मानले जाते. या पुरामुळे भोटेकोशी नदीच्या पात्रात …
Read More »केरळमधून नेपाळला गेलेल्या ३१ जणांचे प्राण वाचले ते बुद्ध विहारात २० मिनिटे घालविल्याने बुद्ध विहारात २० मिनिटे घालवत उशीर झाल्याने ३१ जणांचे प्राण वाचले
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरात अडकल्यानंतर, केरळमधील महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसह ३१ सदस्यांचा एक गट रविवारी कोचीला सुखरूप परतला. अनेकांच्या मते, बुद्ध मंदिरात २० मिनिटांच्या विलंबामुळे त्यांचे प्राण वाचले. विमानतळावर प्रवाशांची त्यांच्या चिंतातुर कुटुंबियांशी भेट झाली, तेव्हा भावुक दृश्ये पाहायला मिळाली. या गटाने सांगितले की, ते काठमांडूहून पोखराकडे प्रवास …
Read More »एका शिक्षकाच्या तात्काळ विचाराने शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांचे वाचले प्राण त्रिशुली नदीच्या खोऱ्यात त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी बचावले
नेपाळच्या त्रिशुली खोऱ्यातील ‘त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालया’चे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांना बुधवारी सकाळी ९:२० वाजता एका मित्राकडून हा इशारा मिळाला. त्याने सांगितले की गाव नष्ट झाले आहे; नदीने ते गिळंकृत केले आहे. त्याने मला पळून जाण्यास सांगितले. हिमनदीचे ग्लेसियर कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या विनाशकारी महापुराने डोंगराळ भागातील नद्यांच्या प्रवाहातून रौद्र रूप …
Read More »
Marathi e-Batmya