Tag Archives: new number plate on vehicle

३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा अन्यथा कारवाईला सामोरे जा १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत. एचएसआरपी …

Read More »