सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले की, आंदोलक कोणत्याही एका ठिकाणी कायमस्वरूपी ठाण मांडून बसू शकत नाहीत. न्यायालयाने म्हटले की, इतर गटांनाही त्या जागेचा वापर करता यावा, यासाठी आंदोलनासाठीची जागा केवळ ठराविक कालावधीसाठीच वापरता येईल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर काही याचिकांवर …
Read More »पंतप्रधान निवासस्थानासमोरून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांकडून स्थानबद्धतेची कारवाई
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळ हटवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फरफटत नेऊन घेऊन जात आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डरे-सहमे नरेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya