मुंबई: प्रतिनिधी राज्यात मोफत लसीकरणाची मोहिम १ मे महाराष्ट्र दिनी जरी होणार नसली तरी पुढील सहा महिन्यात ५ कोटी ७१ लाख नागरीकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी लसींची आवश्यकता असून त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारने केली असून ऑगस्ट महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस …
Read More »राज्यातील जनतेला मिळणार मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, जॉन्सन अँड जॉन्सन लस? परदेशी लसींच्या खरेदीच्या अनुषंगाने चाचपणी
मुंबई : विशेष प्रतिनिधी १ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वर्षावरील नागरीकांचे मोफत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जरी घेण्यात आलेला असला तरी त्यासाठी लागणारा लसींचा पुरवठा सध्या तरी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्युटकडून उपलब्ध होणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी अमेरिकन मॉर्डना, फायझर, जॉन्सन …
Read More »अखेर मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा ५.७१ कोटी जनतेला मिळणार मोफत लस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणाराज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये …
Read More »“मोफत लस” सरसकट कि फक्त आर्थिक दुर्बल घटकासाठी? मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे संकेत
मुंबई: प्रतिनिधी १८ वर्षावरील राज्यातील ५ कोटी ७१ लाख नागरीकांना लस देण्याची सुरुवात १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरुवात होणार आहे. मात्र या वयोगटातील नागरीकांसाठी देण्यात येणारी लस ही केंद्र सरकारकडून मोफत देण्यात येणार की राज्य सरकारने त्यांच्या पैशातून द्यावे याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला मोफत लस सरसकट किंवा फक्त …
Read More »लस उपलब्ध झाली तरच लसीकरण १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे आव्हान- आरोग्यमंत्री टोपे
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील …
Read More »अखेर महाराष्ट्राकडून जागतिक निविदा प्रसिध्द, या दोन कंपन्यांना लसीसाठी पत्र आरोग्य विभागाकडून भारत बायोटेक्स, सीरम इन्स्टीट्युटला पत्र पाठवित विचारणा
मुंबई: विशेष प्रतिनिधी १ मे, महाराष्ट्र दिनापासून राज्यात १८ वर्षावरील नागरीकांसाठी लसीकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र लसीसह रेमडेसिवीर, ऑक्सीजन आणि लसीकरणासाठी केंद्र सरकारवर विसंबून न राहता महाविकास आघाडी सरकारने स्वत:हून पुढाकार घेत राज्यातील ५.७१ कोटी जनतेचे लसीकरण, बाधित रूग्णांना ऑक्सीजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करता यावा …
Read More »कोरोना: ६ दिवसात ४ लाखाहून अधिक कोरोनामुक्त तर १४ दिवसानंतर १५ हजाराची घट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मागील ६ दिवसात ४ लाख ४२ हजार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील १४ दिवासांपासून ५० हजार ते ६० हजाराहून अधिक आढळून येणाऱ्या बाधितांच्या संख्येत आज एकदम १५ हजार कमी रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील जनतेसाठी ही दिलासादायक गोष्ट असून अशाच पध्दतीने बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या …
Read More »कोरोना: आतापर्यंतची सर्वाधिक मृतकांची नोंद ६६ हजार १९१ नवे बाधित, ६१ हजार ४५० बरे झाले तर ८३२ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील वर्षभराहून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतकांची नोंद झाली नव्हती. तितकी नोंद आज पहिल्यांदाच राज्यात झाली असून तब्बल ८३२ मृतकांची नोंद झाली असून ही नोंद सर्वाधिक आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यातील बाधितांचे प्रमाण सातत्याने ६० हजाराहून अधिक असले तरी …
Read More »राज्यातील किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ऑक्सिजन, रेमडीसीवीर उपलब्धतेबाबत महत्वाची बैठक
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कडक निर्बंध लागू करूनही जनता किराणा दुकानाच्या नावाखाली रस्त्यावर बाहेर फिरत आहे. तसेच गर्दीही करत आहे. त्यामुळे आता किराणा दुकाने उघडी ठेवण्यावर निर्बंध आणण्यात आले असून राज्यातील सर्व किराणा दुकाने आता सकाळी ७ ते सकाळी ११ वाजण्याच्या कालावधीत सुरू ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …
Read More »आता घरीच जाणून घ्या आपल्या फुफ्फुसाचे आरोग्य फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का ? याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या …
Read More »
Marathi e-Batmya