मुंबई : प्रतिनिधी आज राज्यातील कोविड १९ रुग्णांचे दिनांक १२ नोव्हेंबर पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मान्य केलेल्या बदलानुसार दुहेरी नोंद वगळणे आणि इतर राज्यांमधील पॉझिटिव्ह व्यक्ती त्या त्या राज्यात वर्ग करणे, यामुळे एकूण बाधितांच्या संख्येत १०,२१८ रुग्णांची घट झाली आहे. त्या सोबतच राज्यातील बाधित व्यक्तींच्या पत्त्यातील …
Read More »कोरोना : बाधित रूग्णांची संख्या स्थिर ३ हजार ४४२ नवे बाधित, ४ हजार ३९५ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील १५ दिवसांपासून राज्यातील बाधित रूग्णांची संख्या ३ हजार ते ३५०० या प्रमाणात नवे बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे नव्या बाधित रूग्णांच्या संख्येवर आरोग्य विभागाला नियंत्रण मिळविण्यात यश असल्याचे दिसून येत आहे. आज २४ तासात ३ हजार ४४२ नवे बाधित आले असून एकूण संख्या १८ लाख ८६ हजार …
Read More »कोरोना: मुंबई महानगरसह राज्यात मृतकांमध्ये घट, कोल्हापूरात शून्य नोंद २ हजार ९४९ नवे बाधित, ४ हजार ६१० बरे झाले तर ६० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एकाबाजूला नवे बाधित आढळून येणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असताना दुसऱ्याबाजूला बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्याचबरोबर मृतकांची नोंद आता हळू हळू कमी होत आहे. मुंबईत ७ मृतकांची तर महानगरात ६ असे मिळून ठाणे विभागात अवघ्या १३ मृतकांची नोंद झाली आहे. पुणे विभागात ७, नाशिक …
Read More »कोरोना : बाधितांच्या संख्येत पुण्यात सर्वाधिक, मुंबई आणि ठाण्यात ४३ हजाराचे अंतर ३ हजार ७१७ बाधित, ३ हजार ८३ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झालेले असले तरी महाराष्ट्रात सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या पुणे जिल्ह्यात ३ लाख ६२ हजार ३१२ इतकी आहे. त्यानंतर मुंबईतील बाधितांच्या संख्यने नुकतेच २ लाख ९० हजाराचा टप्पा पार करत ३ लाखाच्या दिशेने सुरुवात केली. तर ठाणे जिल्ह्यात २ लाख …
Read More »कोरोना : बाधितांची संख्या ७० हजाराजवळ ३ हजार ८२४ नवे बाधित, ५ हजार ८ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी दिवसेंदिवस बाधित रूग्ण आढळून येणाऱ्या प्रमाणात चांगलीच घट होत असून मागील आठवडाभरात ८० हजारावर असलेली संख्येत १० हजाराने घट झाली. त्यातच आज पुन्हा ५ हजार ८ रूग्ण बरे झाल्याने बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांच्या संख्येत १७ लाख ४७ हजार १९९ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७१ …
Read More »शरद पवारांच्या वाढदिनापासून शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले रक्तदान
मुंबई : प्रतिनिधी राज्यात शनिवार १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस असून या दिवसापासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले. दुपारी …
Read More »कोरोना : बाधितांची संख्या स्थिर मात्र मृतकांच्या संख्येत पुन्हा वाढ ४ हजार ९८१ नवे बाधित, ५ हजार १११ बरे झाले तर मृतकांची संख्या ७५ वर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बाधितांची संख्या स्थिर असून मागील २४ तासात ४ हजार ९८१ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या १८ लाख ६४ हजार ३४८ वर पोहोचली असून कालच्या तुलनेत बाधित मृतकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून ७५ इतकी नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी …
Read More »कोरोना : ५ महिन्यातील सर्वात कमी बाधितांची संख्या तर मृतकांमध्ये पुन्हा वाढ ४ हजार २६ नवे बाधित, ६ हजार ३६५ बरे झाले तर ५३ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील पाच महिन्यातील राज्यातील बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत असून आज ६ हजार ३६५ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ लाख ३७ हजार ८० झाली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८० हजारावरून थेट ७३ हजार ३७४ वर इतकी कमी नोंदविण्यात आली आहे. तसेच ४ …
Read More »कोरोना : बाधितांपेक्षा दिडपटीने रूग्ण घरी मृतकांची संख्या २ ऱ्या दिवशी स्थिर ३ हजार ४५ नवे बाधित, ७ हजार ३४५ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात काल आढळून आलेल्या बाधित रूग्णांच्या तुलनेत आज पुन्हा बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच घट झाली असून मागील २४ तासात ३ हजार ४५ बाधित (Covid-19 Cases) आढळून आल्याने राज्यात एकूण १८ लाख ५५ हजार ३४१ तर अॅक्टीव्ह रूग्णांची सख्येत ७५ हजार ७६७ इतकी तर ४० मृतकांची …
Read More »आरोग्य विभागातील ८ हजार ५०० जागा भरणार उपसभापती डॉ.निलम गोऱ्हेंची सूचना आरोग्य मंत्री टोपेंचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी नर्सींग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनीकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रुपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी,अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी आज येथे केल्या. साथी संस्था, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, जनआरोग्य अभियान यांच्यावतीने वेबिनार घेण्यात आला. राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर यावेळी …
Read More »
Marathi e-Batmya