Tag Archives: rajesh tope

कोरोना दिलासादायक बातमी : बाधितांपेक्षा बरे होवून घरी जाणारे रूग्ण दुप्पट ११ हजार ९२१ नवे बाधित, १९ हजार ९३२ बरे झाले तर १८० मृतकांची

मुंबई: प्रतिनिधी साधारणत: जुलै महिन्यात राज्यात ९ ते १० हजार बाधित रूग्णांचे निदान होत असे मात्र त्यानंतर बाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. मात्र आज तब्बल दोन महिन्यानंतर जुलै महिन्यात आढळून येणारी रूग्णसंख्या अर्थात ११ हजार ९२१ इतके बाधित रूग्ण आढळून आल्याचे दिसून आले. तर बरे …

Read More »

कोरोना : मुंबई, ठाणे पुणेतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या घटली १८ हजार ५६ नवे बाधित तर, १३ हजार ५६५ बरे तर ३८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात मुंबईत पुन्हा एकदा २ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १ लाख ९८ हजार ८४६ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची २६ हजार ७१६ वर इतकी झाली. तसेच ठाणे जिल्ह्यातही एकूण बाधित १ लाख ८२ हजार ५६० हजारावर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २९ हजार …

Read More »

कोरोना : बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० लाखांचा तर मृतकांच्या संख्येने ३५ हजारांचा टप्पा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज १० लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २० हजार ४१९ नवे बाधित आढळल्याने एकूण रूग्ण संख्या १३ लाख २१ हजार …

Read More »

कोरोना: २५ दिवसात राज्यात एकूण बाधित ४ लाख ९२ तर घरी जाणारे ४ लाखाने वाढले १७ हजार ७९४ नवे बाधित, १९ हजार ५९२ बरे झाले तर ४१६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील २५ दिवसात कोरोनाबाधित रूग्णांच्या एकूण संख्येत तब्बल ४ लाख ९२ हजार ४५१ संख्येने वाढली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ७७५ इतकी झाली आहे. त्यामुळे एकूण रूग्ण संख्या १३ लाखापार गेली. तर बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत ४ लाख ८ हजार २६९ इतकी वाढ झाली …

Read More »

कोरोना : मुंबईत आजही २ हजाराहून जास्त तर एमएमआर आणि पुण्यात रूग्णसंख्या चढीच १९ हजार १६४ नवे बाधित रूग्ण, १७ हजार १८४ बरे तर ४५९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील करोनाबाधितांची संख्या २० हजाराच्या आत आज नोंदविलेली असली तरी मुंबई शहरात मागील काही दिवसापासून २ हजारापेक्षा जास्त रूग्ण संख्या आढळून येत आहे. त्यामुळे मुंबईसह महानगर प्रदेशात ४ हजार ७४० इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर पुणे विभागातही संख्येत वाढ होत असल्याने ४ हजार ९५६ इतके रूग्ण …

Read More »

आता या किंमतीत मिळणार प्लाझ्माची बॅग; वाढीव दराने विकल्यास कारवाई होणार साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित …

Read More »

कोरोना : ८९,५०३ चाचण्यानंतर २१ हजार २९ रूग्णांचे निदान १९ हजार ४७६ बरे होवून घरी तर ४७९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पाच दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा २० हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले असून आज २१ हजार २९ रूग्णांचे निदान झाले. विशेष म्हणजे त्यासाठी ८९ हजार ५०३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे एकूण तपासण्यांची संख्या ६१ लाख ०६ हजार ७८७ झाली आहे. तर एकूण रूग्ण संख्या १२ लाख ६३ …

Read More »

शरद पवारांनी या रूग्णांसाठी तात्काळ दिली १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. सर्वप्रथम गरजू आणि गरीब …

Read More »

कोरोना: २ ऱ्यादिवशी २० हजाराच्या आत बाधित रूग्ण; बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यावर १८ हजार ३९० नवे बाधित, तर २० हजार २०६ बरे झाले तर ३९२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज सलग २ ऱ्या दिवशी २० हजारापेक्षा कमी बाधित आढळून आले असून १८ हजार ३९० रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७० तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ४१० वर पोहोचली. तसेच मागील २४ तासात २० हजार २०६ …

Read More »

कोरोना : बाधित रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद ३२ हजार ०७ रुग्ण घरी, १५ हजार ७३८ नवे बाधित ३८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली असून ३२ हजार ०७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के इतके नोंदविले गेले असून …

Read More »