मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला रूग्णवाढ होताना दिसत असली तर बरे होण्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली असून सद्यपरिस्थितीत बरे होण्याचा दर ७३.१७ टक्केवर पोहोचला आहे. तर रूग्ण आढळून येण्याचा दर २०.५८ टक्क्यावर आहे. आज मुंबई महानगर प्रदेशात ५ हजार २०९ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर पुणे मंडळात ५ हजार …
Read More »कोरोना : सलग २ ऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त : मृतक ही ४०० पार २१ हजार ९०७ नवे बाधित रूग्ण, २३ हजार ५०१ बरे झाले तर ४२५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग २ ऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज २१ हजार ९०७ बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या ११ लाख ८८ हजार ०१५ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाखापेक्षा कमी होवून २ लाख ९७ हजार ४८० वर पोहोचली. तर २३ हजार …
Read More »कोरोना : बऱ्याच दिवसानंतर बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक २१ हजार ६५६ नवे बाधित, २२ हजार ७८ बरे झाले तर ४०५ मृतकांची
मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसानंतर राज्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून ते ही आतापर्यत सर्वाधिक रूग्ण बरे होवून घरी गेले असून ही संख्या थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २२ हजार ७८ इतकी असून घरी जाणाऱ्यांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासात २१ हजार ६५६ बाधित …
Read More »कोरोना: ३ लाखापार रूग्ण तर ८ लाख घरी गेले : मुंबई-ठाण्याची एकूण संख्या ४ लाखावर २४ हजार ६१९ नवे बाधित, १९ हजार ५२२ बरे तर ३९८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सातत्याने वाढतच असून आज पुन्हा २४ हजार ६१९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाख १ हजार ७५२ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात १९ हजार ५२२ रूग्ण बरे …
Read More »आदीवासी भागात सेवा देणा-या वैद्यकीय अधिका-यांच्या मानधनात दुपटीने वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन २४ हजारावरुन थेट ४० हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यां’च्या प्रश्नांसंदर्भात …
Read More »कोरोना : रूग्ण ११ लाखापार तर दैंनदिन २० हजारापार २३ हजार ३६५ नवे बाधित, १७ हजार ५५९ बरे झाले तर ४७४ मृतकांची संख्या
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील आठभडारात १ लाख रूग्णसंख्येने वाढ झाली असून आजस्थितीला रूग्ण संख्या ११ लाख २१ हजार २२१ वर पोहोचली आहे. तर आज २३ हजार ३६५ इतके निदान झाले तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ९७ हजार १२५ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात १७ हजार ५५९ इतके रूग्ण …
Read More »कोरोना : बापरे, ५१५ मृतकांची नोंद होत राज्यात३० हजार मृत्यू ; सर्वाधिक रूग्ण आज घरी २० हजार ४८२ नवे बाधित, १९ हजार ४२३ बरे झाले तर ५१५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील सहा महिन्यात सर्वाधिक मृत्यूकांची नोंद आज २४ तासात झाली असून ही संख्या आतापर्यंतच्या संख्येहून अर्थात तब्बल ५१५ इतकी आहे. गेल्या महिन्याभरात जवळपास ७ हजाराहून अधिक मृतकांची नोंद झाल्याने आतापर्यंत ३० हजार ४०९ मृत्यूचीं नोंद झाली आहे. तर आतापर्यंतच्या बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत आज विक्रमी वाढ झाली असून …
Read More »कोरोना: ५ दिवसानंतर २० हजाराच्या आत; पुण्याची लाखाकडे वाटचाल १७ हजार ०६६ नवे बाधित, १५ हजार ७८९ बरे झाले तर २५७ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील ५ ते ६ दिवसापासून सतत २२ हजाराहून अधिक रूग्णांचे निदान होत होते. आज मात्र रूग्णसंख्येत घट होवून १७ हजार ०६६ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर दुसऱ्याबाजूला मुंबई, ठाणे जिल्ह्यात रूग्णांची सतत वाढतीच असल्याने या भागातील रूग्णांची संख्या पुन्हा ३० हजारापार गेली आहे. तर …
Read More »कोरोना: सलग दुसऱ्या दिवशी २२ हजार रूग्ण तर बरे होण्याच्या प्रमाणात घट २२ हजार ५४३ नवे बाधित, ११ हजार ५४९ बरे झाले तर ४१६ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्यादिवशी २२ हजार ५४३ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधित रूग्णांची संख्या १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचली. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ९० हजार ३४४ वर पोहोचल्याने लवकरच राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाखापार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच …
Read More »कोरोना: मुंबई-ठाणे, पुणे विभागात संख्या वाढ तर मराठवाड्यात कमी पण नागपूरात जास्त २२ हजार ०८४ नवे बाधित, १३ हजार ४८९ बरे झाले तर ३९१ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गणेशोत्सवानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि ठाणे मंडळात प्रत्येकी सरासरी १० हजार रूग्णांची वाढ झाली आहे. तर पुणे विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण आढळून येत असून मराठवाड्यात कमी तर विदर्भातील नागपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुणे जिल्ह्याप्रमाणे चांगलीच वाढताना दिसत आहे. मुंबई-ठाणे …
Read More »
Marathi e-Batmya