मुस्लिम कंत्राटदारांना निविदांमध्ये ४% आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. भाजपाने काँग्रेसवर “तुष्टीकरणाचे राजकारण” केल्याचा आरोप केला आहे आणि राहुल गांधी यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रभाव पाडल्याचा आरोप केला आहे. “कर्नाटक सरकारचा मुस्लिमांसाठी ४% आरक्षणाचा प्रस्ताव राहुल गांधींच्या पूर्ण पाठिंब्याने मंजूर करण्यात आला आहे. आम्ही हे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसह या १२ जणांचे राजीनामे घेतले प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद, संतोष गंगवार, डॉ.हर्षवर्धन, निशांख, गहेलोत यांचा समावेश
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत असलेल्या चर्चेला अखेर आज मुर्त स्वरूप आले आहे. नव्या मंत्रिमंडळात एकूण ४३ जणांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकाश जावडेंकर यांच्यासह १२ जणांचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी घेतले. दिड वर्षापासून कोरोना काळात आपल्या मंत्री पदानुसार योग्य …
Read More »ट्विटरने दिला केंद्रीय मंत्र्यालाच झटका केंद्रीय मंत्र्याचे अकाऊंट केले लॉक
नवी दिल्ली-मुंबई : विशेष प्रतिनिधी केंद्राच्या नव्या कायद्यावरून WhatsApp, Twitter ने न्यायालयात धाव घेतली आहे. तरीही केंद्र सरकारकडून ट्विटरला चांगलेच धारेवर धरण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ट्विटर विरोधात केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद हे ट्विटरवरून देत असतात. मात्र आज त्यांचेच अकाऊंट ट्विटरने लॉक …
Read More »परमबीरसिंग हे दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे योग्यवेळी सत्य बाहेर येईल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर आणि गृहमंत्र्यांवर अधिकार्यांनी सवाल उपस्थित केले होते त्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल करत परमबीर सिंग दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे असून ती योग्य वेळी देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला. भाजपचे मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya