विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन पुण्यात पार पडले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना अमित शाह यांनी महाविकास आघाडी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, संपूर्ण देशात भ्रष्टाचाराचा मेहामेरू कोणी असेल तर ते म्हणजे …
Read More »पुण्याच्या बैठकीला अजित पवार, शरद पवार हजर, सुप्रिया सुळे-शेळके वाद, कौतुक सुळेंच्या सूचनेचे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार एकत्रित हजर
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनची आज बैठक पार पडली. या बैठकीला खासदार शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली. पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्रित हजर राहणार असल्याने या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु या …
Read More »शरद पवार यांचा खोचक टोला,… शहाण्यांनी आता याची नोंद घ्यावी ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सुटले नाहीत स्पष्ट दिसतंय
अनेकांना अनेक वर्ष संधी देऊनसुद्धा काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी सत्ता पाहिजे. ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत हे स्वच्छ दिसतंय. त्यावर उत्तर शोधावं लागेल. ते उत्तर म्हणजे महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक कलमी कार्यक्रम असल्याची भूमिका असे राष्ट्रवादी …
Read More »राज ठाकरे यांच्या पोस्टवर शरद पवार यांची खोचक टीका, महिना-दोन महिन्यानंतर जागे… आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जातीपातीबाबत केली होती पोस्ट
राज्यातील वारकरी संप्रदायांच्या आषाढी एकादशी निमित्त राज्यातील सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षांकडून आषाढी वारीचे निमित्त साधत राज्यातील अनेक प्रश्नी विठ्ठलाला साकडे घातले. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशी निमित्त साधत महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यापूर्वी अनेकदा मनसे प्रमुख राज …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, सरकारमधील दोघेजण काय बोलत होते आम्हाला माहित नाही अजित पवार यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आधी सहकाऱ्यांशी बोलू
राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा समाजाकडून आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला ओबीसी समाजाकडून आंदोलन सुरु आहे. या दोन्ही आंदोलकांशी राज्य सरकारमधील एक बाजू मराठा आंदोलकांशी चर्चा करत होत. तर सरकारमधील दूसरी बाजू असलेले काही मंत्री ओबीसी समाजातील लोकांशी संवाद साधत होते. सरकारमधील या दोन्ही बाजूंनी कोणी काय आश्वासन …
Read More »छगन भुजबळ अचानक शरद पवार यांच्या घरी दाखलः तर्क वितर्कांना उधाण मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेतल्याचा भुजबळ यांचा खुलासा
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडात अजित पवार यांची छगन भुजबळ यांनी साथ दिली. त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीसाठी व्यक्तीशः अजित पवार आणि इतर नेत्यांकडूनही टाळले जाते. त्यातच नुकताच अजित पवार पक्षाच्यावतीने बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या जन सन्मान रॅलीत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर …
Read More »मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगाल मध्ये आम्ही काँग्रेस आणि …
Read More »शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, ज्यांनी जनतेचा घात केला त्यांना धडा शिकवायचा भाजपाचे माजी आ सुधाकर भालेराव यांचा शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत मुंबईत आज पक्षप्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे, आमदार राजेश टोपे यांच्यासह …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप, चार वेळा मुख्यमंत्री राहूनही आरक्षणावर ब्र सुद्धा काढला नाही आरक्षणाचे खरे शत्रू कोण आता मराठा समाजाने ओळखावे
मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजाने ओळखावे ,चार वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा एकदाही मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही.केवळ मताचे राजकारण करत समजा समाजात दुही माजवयाची आणि आपली राजकीय समीकरणे मांडायची अशी बोचरी टीका राज्याचे महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांचे …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणूनच… मुख्यंमत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यास नकार
लोकसभा निवडणूकीनंतर येत्या ऑक्टोंबर-नोंव्हेबर महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाप्रमाणे विधानसभा निवडणूकीतही यश मिळेल अशी अटकळ महाविकास आघाडीतील नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य …
Read More »
Marathi e-Batmya