Tag Archives: singapur

पंतप्रधान मोदी यांचा दावा, भारतावरील जगाचा विश्वास वाढला फिनटेक यूपीआयच्या पलीकडे, सेवांचा विस्तार पतपुरवठा आणि विमा क्षेत्रात ७.८% जीडीपी वाढ आर्थिक पाया आणि धोरणांचे यश दर्शवते

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताची ७.८ टक्के जीडीपी वाढ ही जागतिक अनिश्चिततेच्या काळात देशाचा मजबूत आर्थिक पाया आणि धोरणांचे यश दर्शवते. ते म्हणाले की, भारताच्या जलद आर्थिक वाढीमुळे जगाचा देशावरील विश्वास पुन्हा वाढला आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) च्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. ते …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल देशातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन

सागरमालासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून देशातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून, जेएन पोर्ट टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे. भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी जेएन …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट सिंगापूर, जपानसह देशातील उद्योगपतींबरोबर ३५ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार आणि गुंतवणूकदार यांच्यात एक विश्वास आहे. त्यामुळे मागील सांमजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत राज्यात १ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मँग्नेटीक महाराष्ट्र २.० अंतर्गत राज्यात सिंगापूर, जपान यांच्यासह देशातील विविध उद्योगपतींसोबत ३५ …

Read More »