Tag Archives: solve the tribal students

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपा सरकारचे आश्वासन म्हणजे लबाडा घरचे जेवण.., नाशिकमध्ये स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मंजूर करा

आदिवासी विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी १५-२० दिवसापासून उपोषण करत आहेत पण भाजपा महायुती सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. राहुल गांधी यांनी पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर भाजपा महायुतीचे सरकार खडबडून जागे झाले व घाईघाईत मागण्या मान्य केल्याचे सांगत आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, त्यांचे आश्वासन …

Read More »