सोनम वांगचुक यांनी बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी आणि परीक्षेसंबंधित मुद्द्यांवरून सोमवारी झालेल्या ‘चलो संसद‘ मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर कोणतीही शिक्षात्मक किंवा प्रतिशोधात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिल्यास ते २५ व्या दिवशी सुरू असलेले आपले उपोषण संपवण्यास तयार असल्याचे जाहिर केले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह …
Read More »सीजेपी अभिजीत दिपके यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र, किती काळ दुर्लक्ष करणार? धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरा
कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. जंतर मंतर येथील गटाच्या आंदोलनावर मोदींनी मौन बाळगावे आणि परीक्षेचे पेपरफुटी व विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. दोन पानी पत्रात सीजेपीचे अभिजीत दिपके …
Read More »
Marathi e-Batmya