Tag Archives: Sonia Gandhi’s autobiography

सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र “बिलॉंन्गिंगः…” प्रसिद्ध करण्यास पेग्विंनचा नकार पुस्तकात काही बदल करण्यास आणि काही भाग वगळण्यास नकार दिल्याने पेंग्विनचा नकार

प्रकाशकाने सुचवलेले संपादकीय बदल आणि काही भाग वगळण्याची विनंती काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी फेटाळल्यामुळे ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने त्यांचे बहुप्रतिक्षित आत्मचरित्र प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला, अशा बातम्यांचे कंपनीने खंडन केले आहे. शनिवारी आपल्या ‘एक्स’ (X) पेजवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, प्रकाशन संस्थेने स्पष्ट केले की ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ …

Read More »

राजीव गांधी यांच्या जयंती दिनी राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट, आई सोनिया गांधी यांच्या अतुलनीय धैर्याचे कौतुक सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर ते आत्मचरित्र मोठ्या प्रमाणावर वाचले जाईल अशी आशा

देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल कौतुक केले. १९९१ मध्ये त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर, त्यांनी सोनिया गांधींना आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाचा “अखंड धैर्य आणि …

Read More »