पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी, तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात खितपत पडलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वैद्यकीय उपचारांसाठी इस्लामाबादमधील एका खासगी रुग्णालयात तातडीने हलवण्याचे आदेश दिले. त्यांच्या प्रकृतीबद्दल वाढती चिंता आणि विश्वचषक विजेते माजी कर्णधार मृत्यूच्या दारात असल्याच्या सततच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सरकारचा आक्षेप फेटाळून लावत, …
Read More »पाकिस्तान सरकारकडून तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षावर घातली बंदी शरीफ सरकारमधील मंत्री अत्ताउल्ला तरार यांची घोषणा
पाकिस्तान सरकारने १५ जुलै रोजी जाहीर केले की ते माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षावर देशविरोधी कारवायांमध्ये कथित सहभागाबद्दल आणि त्यांच्या दोन वरिष्ठ पक्षाच्या सहकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने इम्रान खान आणि त्यांच्या पक्षावर बंदी घालण्यात आली. “परकीय निधी प्रकरण, ९ मेची दंगल आणि सायफर प्रकरण तसेच अमेरिकेत मंजूर झालेला …
Read More »पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक न्यायालयातून अटक करून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. पीटीआयने जारी केलेल्या व्हिडीओत पोलीस इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरून अटक करून …
Read More »
Marathi e-Batmya