Tag Archives: till the date not deposited in bank account

जयंत पाटील यांची टीका, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असली, तरी ही मदतदेखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …

Read More »