Tag Archives: union Governments decision

नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती, E20 चा विरोध हा एक प्रायोजित प्रचार ई१०० च्या वापरास केंद्राने मंजूरी दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले मत

सरकारने ‘E100’ (जवळजवळ शुद्ध इथेनॉल) चा वापर वाहन इंधन म्हणून करण्यास अधिकृत मंजुरी दिल्याच्या दुसऱ्या दिवशी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळण्याबाबतचा विरोध हा एक प्रायोजित प्रचार (पेड प्रोपगंडा) होता. ‘सीआयआय’ (CII) या उद्योग संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी …

Read More »

अखेर सोनम वांगचुक यांची केंद्र सरकारने केली मुक्तता १७० दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर केली सुटका

केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) १७० दिवसांची अटक रद्द केल्यानंतर, लडाखी कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांची शनिवारी (१४ मार्च २०२६) जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. हवामान कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांची अटक जवळजवळ सहा महिन्यांनंतर रद्द केली. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी …

Read More »