Tag Archives: up to 15 lakh rupees

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, नॉन क्रिमीलेअर मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती बैठक, ४३ नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्राकडे जाणार

नॉन क्रिमीलेअरची मर्यादा आठ लाखावरून १५ लाखांपर्यंत करण्याच्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशीबाबत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल, अशी माहिती  ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी येथे  दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती बैठक पार पडली. या बैठकीत नॉन …

Read More »