आपल्या अतुलनीय अभिनय आणि धीरगंभीर व भारदस्त आवाजाच्या जोरावर रंगमंच, दूरचित्रवाणी ते रूपेरी पडदा गाजविणारे तसेच कधी कधी आपल्या वक्तव्यामुळे खळबळ उडवून देणारे ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले यांनी आज जगाच्या रंगमंचावरून आणि रूपेरी पडद्यावरून एक्झिट घेतली. ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तसेच …
Read More »
Marathi e-Batmya