Tag Archives: VJBJ

‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ योजनेच्या आर्थिक लाभात वाढ विजाभज प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत लाभ

विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत’ भोजन, निवास आणि निर्वाहासाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाच्या रकमेत राज्य शासनाने वाढ केली आहे. शिक्षणाच्या ठिकाणानुसार विद्यार्थ्यांना ५० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महागाई निर्देशांकानुसार …

Read More »