मुंबई : प्रतिनिधी कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे …
Read More »आजू-बाजूला भीक मागतय का कोणी ? मग येथे माहिती पाठवा महिला व बालविकास आयुक्तालयाचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक ठिकाणी भीक मागणारी व्यक्ती आढळून आल्यास कायदेशीर पद्धतीचा अवलंब करुन संबंधितास भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करुन घेण्यात येते. भिक्षेकऱ्याबाबत माहिती देऊ इच्छिणाऱ्यांनी संबंधित भिक्षेकऱ्याचे भीक मागतानाच्या छायाचित्रासह तारीख, शहर आदी माहिती mahabhishodhpune@gmail.com या ईमेलवर पाठवावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तांनी केले. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम 1959 नुसार सार्वजनिक ठिकाणी भीक …
Read More »महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ पुनर्जिवीत करणार महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात घरगुती काम करणाऱ्या महिलांना बेरोजगारीचा, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या असंघटित क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचा भाग असलेले महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ पुनर्जिवीत होणे गरजेचे असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने तसेच मंडळाचे बळकटीकरण करुन या मंडळाद्वारे नव्या योजना राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कृतीआराखडा तयार …
Read More »घरेलू कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची शिष्टमंडळाला ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी कोरोना परिस्थितीमुळे विविध समस्यांना तोंड देत असलेल्या घरेलू कामगार महिलांच्या शिष्टमंडळाने काल महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या महिलांना त्यांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिली. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन …
Read More »सर्व जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारणार ॲड. यशोमती ठाकूर यांनी घेतला आढावा
मुंबई : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील सर्व जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्याचे प्रस्तावित असून सर्व प्रशासकीय पूर्तता करुन लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. महिला व बालविकास विभागाच्या सर्व जिल्हा कार्यालयांना स्वतंत्र इमारत उपलब्ध …
Read More »‘डिजीटल स्त्री शक्ती’ : ५००० तरुणी होणार ‘सायबर सखी’ राज्य महिला आयोगाचा उपक्रम- ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार शुभारंभ
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या २१ जुलै रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील १० शहरातील ५०००महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. …
Read More »गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिलांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्या ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या ५० वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. …
Read More »महिलाही कोरोना विरोधी लढ्यात पुढे माविमची ११ लाख रूपयांची मदत तर बचतगटांकडून लाखावर मास्क
मुंबई-यवतमाळ : प्रतिनिधी महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. माविम अंतर्गत बचत गटातील महिलांनी प्रत्येकी १ रुपये आणि माविमच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन असे योगदान यात दिले आहे. कोविडविरोधी लढ्यात सक्रिय योगदानाबद्दल महिला व बालविकास …
Read More »कोरोना प्रभाव: रोजगारबाधीतांच्या मध्यान्ह भोजनासाठी देह व्यापारातील महिलांची मदत स्नेहालय - अनाम प्रेम परिवाराच्या पुढाकाराने १२३० कुटुंबियांना भोजन
अहमदनगर: प्रतिनिधी कोरोनामूळे अहमदनगर मधील झोपडपट्ट्यातील रोजगारबाधीत १२३० कुटुंबांना मध्यान्ह भोजन देण्यात स्नेहालय – अनाम प्रेम परिवाराने पुढाकार घेतला. यासाठी येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी मदतीचा हात देत ७ हजार रूपयांची मदत देत एक अनोखा आदर्श समाजापुढे निर्माण केला. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोना पासून बचाव करण्याबाबत सर्व काळजी घेण्याची …
Read More »मराठी ई-बातम्याने भाकित केलेल्या मंत्र्यांसह ३६ जणांचा शपथविधी उपमुख्य़मंत्री पदी अजित पवार, शिवसेनेचे आदीत्य ठाकरे झाले मंत्री
मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने शिवसेनेच्या ६, काँग्रेसच्या ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ मंत्र्यांची नावे भाकित केली होती. यापैकी बहुतांष आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतल्याने मराठी ई-बातम्या.कॉमचे वृत्त खरे ठरले. तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली. तर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आलेले आदीत्य ठाकरे यांचाही …
Read More »
Marathi e-Batmya