कुडाळ तहसीलदारांचे ते पत्र अखेर रद्द माहिती जमा करण्याच्या उद्देशासाठी आदेश होता

मुंबई: प्रतिनिधी
३ मे नंतर जर लॉकडाऊन वाढल्यास किंवा अडकलेल्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्याच्या उद्देशाने कुडाळमधून बाहेर परराज्यात, परदेशात आणि आपल्या मूळ गावी जावू इच्छिणाऱ्या व्यक्तींची माहिती जमा करण्यासाठी ते आदेश जारी करण्यात आले. मात्र ते कार्यालयीन कामकाजासाठी असलेले पत्र बाहेर आल्याने सदरचे ते पत्र रद्द करण्यात आल्याचा कुडाळच्या तहसीलदारांकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुढील शासन आदेश जारी होईपर्यत कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

 

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांची माहिती, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार, ‘मिसिंग लिंक’: १ मेला उद्घाटन घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक; वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *