येत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

आगामी २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आदी भागात वादळी वाऱ्यासह अति अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असा इशारा हवामान खात्याने आज एका ट्विटरच्या माध्यमातून दिला.

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय विदर्भातही पुढील ४८ तास मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला.

 

About Editor

Check Also

भारतीय हवामान विभागाचा दिल्ली-एनसीआरसाठी येलो अलर्ट १००० हजार किमी ढगांचा गडद पट्टा

आज उत्तर आणि मध्य भारतावर वातावरणाची एक मोठी रस्सीखेच सुरू आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या प्रणालीने वसंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *