मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अर्थात राहुल बाबा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागील चार वर्षातील हिशोब मागत आहेत. मात्र त्यांच्या पूर्वीच्या चार पिढ्यांनी केलेला राज्य कारभाराचा हिशोब देशातील जनता मागत असल्याचे सांगत राहुल बाबा शरद पवार यांना भेटले असून त्यांनी इंजेक्शन दिल्यानेच ते …
Read More »संतोष मांजरेकरचा अॅक्शनपॅक्ड ‘बेधडक’ बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा आगमन
मुंबई : प्रतिनिधी अलीकडच्या काळात ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत क्रांती घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सिनेमाची आठवण होताच प्रथमर्शनी जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील महेश मांजरेकर आणि दिनकर भोसले या सर्वसामान्य व्यक्तीच्या भूमिकेतील सचिन खेडकर यांचे चेहरे डोळ्यांसमोर येत असले तरी या दोघांना सक्षमपणे पडद्यावर …
Read More »आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल गजेंद्र-शशांकचे अजब नाटक
मुंबई : प्रतिनिधी सिनेमांसाठी कायम नवनवीन विषयांच्या शोधात असणाऱ्या काही मोजक्या दिग्दर्शकांच्या यादीत गजेंद्र अहिरे हे नाव कायम आघाडीवर असतं. गजेंद्र अहिरे यांनी नेहमीच विविधांगी विषयावर तसंच कधीही न हाताळलेल्या मुद्द्यांवर सिनेमे बनवले आहेत. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून काहीसे गप्प बसलेले अहिरे सध्या नेमकं काय करताहेत याची उत्सुकता सर्वांनाच लागली …
Read More »एमएमआरडीएची कोट्यावधींची रक्कम थकविणाऱ्या हॉटेलात अमित शहांचा मुक्काम ३१.८२ कोटी सोफीटेल हॉटेलने थकविल्याची माहिती माहिती अधिकारात उघड
मुंबई : प्रतिनिधी वेळेत काम पूर्ण न करणा-या श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडच्या सोफिटेल हॉटेलचे अतिरिक्त प्रीमियम थकीत असल्यामुळे त्यास हॉटेल उघडण्याची परवानगी याआधी एमएमआरडीएने नाकारलेली होती. त्यानंतर हफ्ता-हफ्ताने रक्कम अदा करण्याचे मान्य करताच एमएमआरडीएने परवानगी दिली. पण श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडने शब्दाला न जागत पुढचा हफ्ताच भरला नसल्यामुळे …
Read More »कार्यकर्त्ये म्हणतात आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची सोय झाली असती भाजपच्या महामेळाव्यावर मनी पॉवरची सांस्कृतिक छाप
मुंबई : प्रतिनिधी कधी काळी सभेला गर्दी जमविण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी नागरीकांना पैसे दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजपकडून आता भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यासाठीही भाजपाने कार्यकर्त्यांना पैसे वाटप केल्याचे उघडकीस येत आहे. मुंबईत पोहोचलेले कार्यकर्त्ये सभेच्या ठिकाणी जायच्या ऐवजी मौज मजा करण्यासाठी मुंबई पर्यटनासाठी जात असून आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची …
Read More »सरकारी आरोग्य केंद्रांत वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची फिलिप्स कंपनीची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फिलिप्सचे मेझॉन यांच्यात चर्चा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सरकारी आरोग्य केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण सुविधा पुरविण्याबाबत फिलिप्स कंपनीने तयारी दर्शविली असून प्रस्तावावर अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला दिल्या. फिलिप्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मेझॉन यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरोग्य विषयक प्रस्तावावर विस्तृत चर्चा केली. …
Read More »भाजपच्या महामेळाव्याचा उत्सव शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारा कर्जमाफी योजनेतून ५० लाख शेतक-यांना वगळल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयाचे आत्महत्यालय करणा-या भाजपला उत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार नसून कर्जमाफी योजनेतून जवळपास ५० लाख शेतक-यांना वगळणारे फडणवीस सरकार उत्सव साजरा करून शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करित असताना भारतीय …
Read More »काळवीटने केली सलमानची शिकार शिकारप्रकरणी सलमान खानला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड
मुंबई : प्रतिनिधी जवळजवळ २० वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या बहुचर्चित जोधपूर काळवीट हत्या प्रकरणाचा निकाल आज सुनावण्यात आला. या खटल्याचा निकाल सुनावताना न्यायालयाने अभिनेता सलमान खानला पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष सुरू असलेल्या या खटल्यात देवकुमार खत्री यांनी या प्रकरणाचा …
Read More »देशभरातील ४५ नयनरम्य स्थळांची सफर घडवणार ‘सॉरी’ सात राज्यांमधील प्रार्थनास्थळांच्या मनमोहक लोकेशन्सचा नजराणा
मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक सिनेमाची आपली एक खासियत असते. मुरलेले कलाकार हा एखाद्या सिनेमाचा प्लस पॅाइंट असतो, तर एखाद्या सिनेमाचा दिग्दर्शक अनुभवी असतो… एखाद्या सिनेमाचं संगीत कर्णमधूर असतं, तर एखाद्या सिनेमाचं कथानक मन मोहून टाकतं… पण काही सिनेमे यापेक्षा खूपच वेगळे असतात. हे सिनेमे रसिकांना सिनेमागृहात बसून जगभराची सफर घडवतात. …
Read More »मराठी चित्रपटांची प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक पुरस्कार घोषित ५५ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव-२०१८
मुंबई : प्रतिनिधी ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. अंतिम फेरीसाठी इडक, रेडू, झिपऱ्या,नशीबवान, मंत्र, मला काहीच प्रॉब्लेम नाही, असेही एकदा व्हावे, भेटली तू पुन्हा, क्षितिज-एक होरायझन, मुरांबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी …
Read More »
Marathi e-Batmya