मुंबई : प्रतिनिधी सोनू सूद हे नाव सध्या चांगलंच गाजतंय. अॅक्शनपटांपासून चरित्रपटांपर्यंत आणि मसालापटांपासून कॅामेडीपटांपर्यत वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या सिनेमांद्वारे सोनू रसिकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. हिंदीसोबतच दक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपली छाप सोडणाऱ्या सोनूची एंट्री रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या आगामी बहुचर्चित ‘सिम्बा’ या सिनेमात झाली आहे. करण जोहरची निर्मिती आणि …
Read More »दुकानातील तामीळ भाषिक नोकर बनला मराठी सिनेमाचा निर्माता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बनला यशस्वी उद्योजक
मुंबई : संजय घावरे मेहनत, चिकाटी आणि स्वप्न साकार करण्याची जिद्द माणसाला कुठल्या कुठे नेऊ शकते हे आजवर अनेक उदाहरणांद्वारे आपण पाहिलं आहेच. प्रचंड मेहनतीच्या बळावर अनेकांनी आकाशाला गवसणी घालत अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही साध्य केल्या आहेत. याच मेहनतीच्या बळावर भांड्यांच्या दुकानात काम करणारा एक नोकर मराठी सिनेमाचा निर्माता बनला आहे. …
Read More »संभाजी भिडेला मुख्यमंत्र्यांची क्लीन चीट आणि सोशल मिडीयावर पुराव्यांची लाट दलित, मराठा समाजाकडून संताप
मुंबई: प्रतिनिधी भिमा कोरेगाव येथील दंगलप्रकरणी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नसल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत क्लीन चीट दिली. मात्र ही क्लीन चीट दिल्यापासून संभाजी भिडे यांची संघटना आणि त्यांच्या संघटनेच्या धारकऱ्यांचे पुरावे देण्याची लाटच सोशल मिडीयावर आली असून मुख्यमंत्री हा घ्या …
Read More »दोन वर्षात ७२ हजार जणांना सरकारी नोकऱ्या देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यातील ७२ हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यातील ३६ हजार जागा यावर्षी तर राहीलेल्या ३६ हजार जागा पुढील वर्षी भरणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना …
Read More »सिंह आणि वाघ एकत्र : दोघांच्या रस्त्यात येणाऱ्या उंदराचा निपात करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांच्या मूषक पूराणाला उत्तर
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सिंह आणि वाघ एकत्र येवून दमदार सत्ता सध्या राबवित आहोत. आणि असेच वाघ आणि सिंह एकत्र रहात २०१९ मध्येही आम्ही सत्ता राखू. वाघ आणि सिंहाच्या यांच्या वाटेत येणाऱ्या उंदरांचा निपात करू असे अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस विरोधकांच्या मूषक पूराणावर पलटवार केला. विरोधी पक्षनेते …
Read More »मंडी टोळी आणि ‘त्या’ मंत्र्याच्या संबंधांची गुप्तचर विभागाकडून चौकशी करा! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा विदर्भातील कुख्यात मंडी टोळीवर हल्लाबोल केला. राज्यातील एक मंत्रीच या टोळीचा तारणहार असल्याच्या आरोपाचा त्यांनी पूनरूच्चारही केला. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल तर गुप्तचर विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना …
Read More »आणि मंत्री देशमुखांचे आव्हान राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्विकारले नाही तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती स्विकारण्याची दोन्ही नेत्यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी सोलापूर शहरात महापालिकेच्या जागेवर माझे घर असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी केला. मात्र मी सर्वसामान्य घरातून आलेला माणूस आहे. माझ्या कामातून मी सर्व कारखाने उभे केले. तुम्ही सत्तेत होतात. मी नव्हतो. त्यामुळे मी सरकारी योजनेतला एकही पैसा न घेता सर्व उद्योग उभा केलाय. तुम्ही दाखवून …
Read More »राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ फक्त अर्धा टक्के लोकांना प्रभावी अंमलबजावणी न झाल्याचा कॅगचा ठपका
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य गरीब आणि शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा प्रत्यक्ष लाभ आता पर्यंत फक्त अर्धा टक्के नागरीकांना मिळाला आहे. तसेच या योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरीकांऐवजी खाजगी कंपनी आणि विमा कंपन्यांना झाल्याचा ठपका ठेवत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आणि …
Read More »अन्न व औषध प्रशासनाचा ढीसाळ काराभारामुळे जनतेचे जीवनमान धोक्यात भारताच्या महालेखा परिक्षकांचे अन्न व औषध प्रशासन विभागावर ताशेरे
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील रूग्णांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या असलेल्या औषध विक्रेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या औषध प्रशासनाकडून या औषध व्रिकेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरणच करण्यात आले नाही. त्यातच रूग्णांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या गोळ्या, इंजेक्शन, सिरप या औषधांची तपासणी न करताच त्याच्या विक्रीला परवानगी दिल्याबाबतचा मुद्दा उघडकीस आला …
Read More »न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी लवकरच निकाल म्हणून आम्हीही मोठा वकील परवडत नसताना लावल्याचे मुख्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी न्यायमूर्ती लोया मृत्यू संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूचं म्हणणं संपलं आहे. ही केस क्लोस टू ऑर्डर आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणातील लवकरच येणार असून या खटल्यात विरूध्द बाजूने महागडे वकील लावण्यात आल्याने राज्य सरकारच्यावतीनेही फि परवडत नसताना मोठा वकील लावण्यात आला असल्याचे सांगत न्या.लोया यांच्या मृत्यू संदर्भात …
Read More »
Marathi e-Batmya