नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपमधील एकनाथ खडसे आणि विरोधकांकडून एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचा प्रसंग वाढत आहेत. आज सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुन्हा त्याचा प्रत्यय आला. नाथाभाऊंच्या मदतीला दादा धावल्यामुळे मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत दादा यांची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विधानसभेत जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड …
Read More »शिक्षणसंस्था आणि विद्यार्थ्यांची फी वेगवेगळ्या खात्यात जमा होणार सॉफ्टवेअर तयार करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती
नागपुर: प्रतिनिधी शासनाने थेट मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्याची जमा करावयाची संस्थांची फि रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा करण्यासाठी सॉफ्टवेअर लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. विधान परिषदेत कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्यातील मागास विद्यार्थ्यांच्या …
Read More »बलात्कार, गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात तिसरा कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा अजित पवारांचा आरोप
नागपूर : प्रतिनिधी राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्युरोने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात गुन्हेगारी, बलात्कार आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढली असून या तिन्ही प्रकारच्या गुन्ह्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आला असून महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी चिंताजनक बाब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटून काढणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा
नागपुर: प्रतिनिधी राज्यातील शाळांमध्ये पट पडताळणी झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्ट अधिकारी-शिक्षकांवर कारवाई केली की, मॅटमध्ये जातात. संस्थाचालक, शिक्षक आणि अधिकारी यांची एक टोळीच राज्यात कार्यरत असून त्यांची सर्वकष चौकशी करून त्याची पाळेमुळेच खोदून काढणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. विधान परिषदेत लक्षवेधी …
Read More »माहिती कायद्याच्या दुरूपयोगासंदर्भात कडक उपाययोजना करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
नागपुर: प्रतिनिधी माहिती अधिकारात कोणती माहिती मागण्यात येते, कोणती माहिती देता येणार नाही याबाबत स्पष्ट निर्देश माहिती अधिकार कायद्यात आहे. तरी देखील त्यात अखिक स्पष्टता यावी याकरीता आपण समिती नियुक्त केली आहे. लोकप्रतिनिधींनी मागितलेली माहिती व माहिती अधिकारातील तत्वं याची सांगड घालणारा शासन निर्णय लवकरच काढला जाणार असून या कायद्याचा …
Read More »मराठा आरक्षणातल्या नोकऱ्या टिकविण्यासाठी सरकार पर्याय शोधणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
नागपूर : प्रतिनिधी राज्यात मराठा आरक्षणाचा कायदा लागू केल्यानंतर नोकर भरती करण्यात आली. मात्र या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत मिळालेल्या युवकांच्या नोकऱ्या टिकविण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायद्यांचा अभ्यास करून पर्याय शोधला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर …
Read More »ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा महिनाभरात निश्चित करणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ज्येष्ठ नागरीकांसाठी प्रवासात राखीव जागा ठेवणे, त्यांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणे आदी गोष्टी राबविण्याबाबत राज्य सरकारने धोरण या आधीच ठरविण्यात आले आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महिनाभरात कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. …
Read More »शेतीमाल किंमती आणि बोंडअळी नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडे नाहीच राज्य सरकारकडून उत्तर न आल्याने विरोधकांचा सभात्याग
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी सातत्याने गळा काढणाऱ्या भाजप सरकारने शेतीचा दर ठरविण्यासाठी कृषी आयोगाची स्थापना केली. मात्र या कृषी आयोगाने राज्यातील शेती मालाचा हमीभाव ठरविण्याचा प्रस्ताव आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला नसल्याचा खुलासा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग …
Read More »गुजरातला पाणी देण्यावरून विधानसभेत गोंधळ पाणी अडविण्यासाठी केंद्राकडे १० हजार कोटी मागितल्याची मंत्र्यांची माहिती
नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या हिश्शाचे पाणी रोखण्याऐवजी ते गुजरातला देण्यात येत असल्याच्या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी एकच गोंधळ घालत पाणी चोर, पाणी चोर भाजप पाणी चोरच्या घोषणा देत विधानसभेचे सभागृह दणाणून सोडत सरकारला चांगलेच धारेवर धरले. या गोंधळातच जलसंधारण मंत्री गिरिष महाजन यांनी दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्पासाठी …
Read More »मी महाराष्ट्राची मराठी मुलगी अभिनेत्री अमिषा पटेलचा असाही मराठी बाणा
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवुडमधील सर्वांनाच सध्या मराठीचे वेध लागले आहेत. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी चित्रपटात योग्य भूमिका साकारण्याची संधी न मिळालेले काही कलाकार मराठी चित्रपटांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आपलं मराठी प्रेम दाखवत आहेत. ‘कोई मिल गया’ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या …
Read More »
Marathi e-Batmya