कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. तसेच महादेव, मल्हार व टोकरे कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. या समाजाच्या विविध मागण्या तसेच …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता उद्धव ठाकरे-शरद पवार यांनी माफी मागावी कंत्राटी नोकरीचा शासन आदेश रद्द
कंत्राटी भरतीचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच पेटलेला असताना महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. वादग्रस्त ठरत असलेला हा कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला. राज्यात कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांचे म्हणजेच राष्ट्रवादीचे आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना मिळणार “या” कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना कायदेशीर पाठबळ ही मिळणार
चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन, कामाचा करारनामा, बोनस, उपदान प्रदान, भविष्य निर्वाह निधी, भारतीय कर्मचारी विमा योजना, बालकांची सुरक्षितता आदी नियम लागू केले आहेत. कामगारांना कल्याणकारी योजनांचा …
Read More »उद्योगमंत्री उदय सामंत यांची स्पष्टोक्ती,… भूमिपुत्रांना रोजगार देणे बंधनकारक राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस प्रोत्साहन निधी देणार
गुजरातमधील वस्रोद्योग महाराष्ट्रातील नवापूरमध्ये गुंतवणूक करत आहेत, राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्रद्योगांना भरघोस प्रोत्साहन निधी (इन्सेन्टिव्ह) दिला जाणार असून, यासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासी भूमीपुत्रांना या उद्योगांनी रोजगार देणे बंधनकारक असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. जनरल पॉलिफिल्म लिमिटेड कंपनीच्या सुमारे ८०० कोटी रूपये गुंतवणूकीच्या प्रकल्पाचे भूमीपूजन, जिल्हा औद्योगिक …
Read More »नाना पटोले यांची टीका, ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था काँग्रेस पक्ष व तरुणांच्या रेट्यामुळेच कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची भाजपा सरकारवर नामुष्की
सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संताप होता. काँग्रेस पक्षाने तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत भाजपा सरकारला उघडे पाडले. तरुण वर्गाची नाराजी परवडणारी नाही, निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित सरकारवर कंत्राटी …
Read More »खुशखबरः भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकर भरती सुरु ४९६ जागांसाठी होणार भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरणात रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज भरण्यास १ नोव्हेंबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. रिक्त जागा : ४९६ पदाचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव (एअर ट्रॅफिक कंट्रोल) अराखीव – १९९ ईडब्ल्यूएस – …
Read More »चीनमध्ये जन्मदर घटल्याने ही कंपनी बंद करणार आपला कारखाना चीनचा जन्मदर घटल्यामुळे आयर्लंड स्थित कंपनीचा नेमका तोटा काय ?
जगातील सर्वात मोठी फूड कंपनी नेस्ले बेबी फॉर्म्युला बनवणारी कंपनी आपला एक प्लांट बंद करणार आहे. याचे कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. कंपनीचे म्हणणे आहे की चीनमध्ये जन्मदर घटला आहे. कंपनीचे हे प्लांट आयर्लंडमध्ये असून ते मुलांसाठी न्यूट्रिशन फॉर्म्युला तयार करते. हे विशेषतः आशियामध्ये निर्यात केले जाते.कंपनीचे म्हणणे आहे की …
Read More »दोन कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना लाभांशाची घोषणा या दोन कंपन्यांकडून जाहिर
जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी अनेक कंपन्या रोज निकाल जाहीर करत आहेत. यामधील अनेक कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना आकर्षक लाभांशही देण्याची घोषणा केली आहे. आता आणखी दोन कंपन्यांनी आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना लाभांश जाहीर केला आहे. जिंदाल स्टेनलेस आणि रामकृष्ण फोर्जिंग्स या कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश देणार आहेत. …
Read More »‘सिंघम ३’मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री, ही निभावणार भूमिका रोहित शेट्टी दिग्दर्शक सिंघम ३ मध्ये जुनियर श्रॉफची एन्ट्री
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत असून प्रेक्षकांना सुद्धा या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. रोहितचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्समध्ये आता नवीन अधिकारी सामील होत आहेत. नुकताच दीपिका पदुकोणच्या लूक सर्वांसमोर आला होता. लेडी सिंघमला पाहिल्यानंतर चाहते खूपच …
Read More »तुम्हालाही रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय आहे का, मग होऊ शकतो आजार कॉफी पिण्याची सवय तुमच्या शरीरासाठी अपायकारक
अनेकांना उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते मात्र ही सवय खूप वाईट असते. सकाळी रिकाम्या पोटी एकच पेय पिणे सर्वात फायदेशीर आहे आणि ते म्हणजे पाणी, पण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांच्या दिवसाची सुरुवात कॉफी प्यायल्याशिवाय होत नाही मात्र याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतात. पशुपती …
Read More »
Marathi e-Batmya