Breaking News

या पाच राज्यातील इंधनाच्या किमतीत वाढ महाराष्ट्रासहीत ५ राज्यात इंधन महागलं; गुजरातमध्ये मात्र स्वस्त

कच्च्या तेलाच्या भावात अंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळत आहे. मंगळवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास डब्यू टीआय क्रूड ७८.४८ डॉलर्स प्रति बॅरलला उपलब्ध होतं. तर ब्रेंट क्रूड ऑइल ८२. ५२ डॉलर प्रति बॅरलला पोहोचलं आहे. देशातील तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पहाटे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. …

Read More »

बादशाह मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट ? शिल्पा शेट्टीच्या पार्टीत बादशहा दिसला या मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत

शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत रॅपर बादशाहाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत बादशहा एका अभिनेत्रीचा हात पकडून दिवाळी पार्टीतून बाहेर जाताना दिसत आहे.रेडिटवर हा व्हिडिओ शेअर करत एका युजर्सने वेगळाच तर्क काढला आहे. बादशहासोबत दिसणारी ही अभिनेत्री मृणाल ठाकूर असून ती आणि बादशाह डेट करत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटल आहे रेडिटवर एका …

Read More »

प्राजक्ता माळीला अमिताभ बच्चन यांनी केला व्हिडीओ काॅल प्राजक्ता माळीच्या मोबाईलवर चाहते अमिताभ बच्चन यांचा कॉल

प्राजक्ता माळी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्राजक्ता माळी ही नुकताच कौन बनेगा करोडपती शोच्या १५ व्या सीजनमध्ये झळकलीये. विशेष म्हणजे प्राजक्ता माळी हिला चक्क अमिताभ बच्चन यांनीच व्हिडीओ काॅल केला. त्याचे झाले असे की, मराठमोळा अजय नावाचा मुलगा हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कौन बनेगा …

Read More »

अरूण गवळी यांचा पॅरोल आणखी चार आठवड्याने वाढविला सर्वोच्च न्यायालयाने याचिवेवरील सुनावणीवेळी दिली मुदतवाढ

मुंबईतील एकेकाळचे अंडरवर्ल्ड डॉन तथा माजी आमदार अरूण गवळी यांच्यावर माजी आमदार कमलाकर जामसांदेकर यांच्यासह ११ जणांच्या हत्येप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात आहे. मात्र अरून गवळी यांना नियमानुसार तुरुंगातून काही काळ सुट्टी अर्थात पॅरोल मंजूर करण्यात आला होता. या पॅरोलची मुदत १८ नोव्हेंबर रोजी संपणार होती. परंतु अरूण गवळी यांनी …

Read More »

धान व भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर

शासनाने पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान व भरडधान्याच्या (ज्वारी, बाजरी, मका व रागी) किमान आधारभूत किंमती (minimum support price MSP) जाहीर केल्या आहेत. सदर योजनेअंतर्गत …

Read More »

इंग्लडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांची ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमन

इंग्लडमध्ये जेव्हापासून पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आहे. तेव्हापासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरून पंतप्रधान ऋषी सुनक यांना टीकेच्या भडिमाराला आणि वादग्रस्त घटनांना सामोरे जावे लागत आहे. या वादग्रस्त घटनेत आता आणखी एका घटनेची भर पडली असतानाच इंग्लडसह जगभरातील अनेकांना आर्श्चयाचा धक्काही बसला आहे. सध्या सुरु असलेल्या …

Read More »

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत करोडो लोकांना मिळत आहे २ लाख रुपयांचा अपघात विमा

केंद्र सरकारच्या पीएम जन धन योजनेंतर्गत लाखो लोकांची खाती उघडण्यात आली आहेत, सध्या ही खाती ५० कोटींच्या पुढे गेली आहे. जनधन खाते उघडण्याच्या बाबतीत महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. सरकारने सुरु केलेली ही योजना खात्यामध्ये शिल्लक सुविधा पुरविण्‍यासोबतच अपघात विमा आणि आयुर्विम्याचेही फायदेही देते. सध्या ही योजना चांगलीच फायदेशीर ठरत …

Read More »

मालेगावातील त्या व्हायरल व्हिडीओवरून सलमान खानचे चाहत्यांना आवाहन

बहुचर्चित टायगर फ्रांयचसीसमधील टायगर-३ चित्रपट मुंबईसह देशभरात आज प्रदर्शित झाला. मात्र मालेगावातील एका चित्रपटगृहात टायगर-३ चित्रपटाचा शो सुरु असताना काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच दिवाळीचे फटाके फोडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. चित्रपटगृहातच फटाके फोडण्यास सुरुवात झाल्याने अनेक प्रेक्षकांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बसल्या जागेवरून लांब जाणे पसंत केले. या पार्श्वभूमीवर सलमान खानने आपल्या …

Read More »

यंदाच्या दिवाळीत देशभरात ३.७५ लाख कोटींची खरेदी

यंदा दिवाळीत जोरदार मागणी असल्याने देशभरातील बाजारपेठांमध्ये ३.७५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी व्यवसाय झाला आहे. गोवर्धन पूजा, भाऊबीज, छठ पूजा आणि तुळसी विवाह हे सण अद्याप यायचे आहेत. या सणांमध्ये ५० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांच्या खात्याचे कौतुक

पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपली बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे असून त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप …

Read More »