राज्याच्या राजकारणासह संपूर्ण देशभरात पक्ष कोणताही असेल पण, निवडणूकीच्या काळात त्या त्या राजकिय पक्षाकडून एखाद्याला उमेदवारी देताना त्या संबधित उमेदवाराची जात पाहिली जाते. तसेच त्या त्या मतदारसंघात उमेदवाराच्या जातीची लोकसंख्या आणि उमेदवाराची आर्थिक ताकद पाहुन पक्षाकडून निवडणूकीतील उमेदवारी दिली जाते. या मार्गाचा अवलंब जवळपास सर्वच पक्षाकडून केला जातो. त्यामुळे “जात …
Read More »‘भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका..’अस का म्हणाला हा अभिनेता
भ्रष्टाचार महाराष्ट्राला लागलेली कीड असून ‘तुम्ही जागृत राहा, भ्रष्टाचार करु नका आणि होऊही देऊ नका…’ असं म्हणत अभिनेत्याने सर्वत्र होत असलेल्या भ्रष्टाचाराचा विरोध केलं आहे. इंडियन बँकेच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनमध्ये सैराट फेम मराठी अभिनेता आकाश ठोसर सहभागी झाला होता. वॉकेथॉनमध्ये आकाश याने भ्रष्टाचारविरोधात मोठं विधान केलं आहे. …
Read More »हळद चेहऱ्याला लावत असाल थांबा आरोग्यदायी हळदीबाबतची बातमी वाचा
हळद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तसेच बहुतेक लोक आपली त्वचा निरोगी राहण्यासाठी हळदीचा वापर करतात. मग चेहऱ्यावरील टॅनिंग, पिंपल्स अशा समस्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक हळदीचा वापर करत असतात. पण हळदीचा वापर करूनही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर हळदीमध्ये कर्क्युमिन हा घटक आढळतो जो बॅक्टेरियाच्या वाढीस …
Read More »हेमांगी कवीने जाहीरपणे मागितली माफी; नेमकं प्रकरण काय ? सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेली हेमांगी कवी म्हणते की....
हेमांगी कवी आपल्या रोखठोक भूमिकेमुळे आणि स्पष्ट विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. हेमांगी कवी समाज असो वा कलाविश्व कुठेही काही अनुचित प्रकार घडला की हेमांगी त्यावर बेधडकपणे तिचं मत मांडते.त्यामुळे बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. परंतु, या ट्रोलर्सला ती सडेतोड उत्तर देते. मात्र, कायम इतकांना खडे बोल सुनावणाऱ्या हेमांगीने यावेळी …
Read More »मुकेश अंबानी धमकी प्रकरणात या राज्यातून आरोपीला अटक
मुकेश अंबानी यांना सहा वेगवेगळे धमकीचे मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळत नावात अशातच आता या प्रकरणात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. यापैकी एक जण गुजरातचा आहे आणि दुसरा तेलंगणाचा आहे. हे प्रकरण दोन्ही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणाने केल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले. …
Read More »एल्विश यादव प्रकरणात अभिनेता प्रकाश राज यांचे सनसनाटी ट्विट
एल्विन यादव याने रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडला असून प्रकाश राज यांनी काही सनसनाटी फोटो ट्विट केले आहेत. त्यात तो भाजपच्या अनेक मंत्र्यांबरोबर तसेच ज्येष्ठ नेत्यांबरोबर दिसत आहे. त्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बरोबरचे फोटो शेअर करत एकच खळबळ उडवून दिली आहे. …
Read More »बिग बॉस वर वायरल झालेल्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा वायरल व्हिडिओनंतर बिग बॉस बंद करण्याची नेटकऱ्यांची मागणी
बिग बॉस हिंदीमध्ये एका लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे. भांडणांमुळे प्रसिद्ध असलेल्या या शोमध्ये अनेक जोड्याही बनतात. काही जोड्या घरातून बाहेर पडल्यावरही टिकतात तर काहींचं नातं तुटतं. सध्या हा या सिझनचा चौथा आठवडा सुरु आहे. दरम्यान ईशा मालवीय आणि समर्थ जुरैल यांचा रोमँटिक क्षण बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. शनिवारी ‘विकेंड …
Read More »हरियाणातील फार्मा कंपनीने दिवाळीपूर्वी १२ कर्मचाऱ्यांना दिल्या कार गिफ्ट पंचकुला येथील कंपनीने दिले गिप्ट
दिवाळी सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. नोकरदारांसाठी दिवाळीचा काळ खूप खास असतो. या उत्सवादरम्यान नोकरदारांना त्यांच्या कार्यालयातून बोनससह छान भेटवस्तू मिळतात. मात्र, कधीकधी काही कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांना भेटवस्तू देण्याचे उदाहरण देतात. असेच एक उदाहरण हरियाणातील पंचकुला येथील एका कंपनीने मांडले आहे. हरियाणातील पंचकुला येथील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाने दिवाळीच्या …
Read More »या १० बँका एफडीवर देत आहेत ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, यादी पहा मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याज दर देणाऱ्या बँका
तुम्ही शेअर बाजारातील प्रचंड चढउतारांना कंटाळले असाल तर तुम्ही तुमचे पैसे बँक एफडीमध्ये गुंतवू शकता. अनेक बँका यावेळी चांगला परतावा देत आहेत. काही स्मॉल फायनान्स बँका अगदी ९ टक्के आणि त्याहून अधिक परतावा देत आहेत. लघु वित्त बँका सर्व बँकांमध्ये सर्वाधिक व्याजदर देतात. युनिटी स्मॉल फायनान्स बँक सामान्य ग्राहकांसाठी ही …
Read More »राज्यात वर्षभरानंतर कॅन्सरग्रस्तांची संख्या १.२५ वर पोहोचणार
मुंबई येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेसचे आयोजन करण्यात आले, राज्याचे ग्राविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर देशतील कॅन्सर विशेषज्ञ, नामवंत चिकीत्सक यामध्ये सहभागी झाले होते. डॉ. रमन देशपांडे, डॉ. संजय शर्मा, डॉ. देवेंद्र चौकर, डॉ. संदिप गुप्ता, डॉ. धर्मेश शहा, अमेरिकेतील …
Read More »
Marathi e-Batmya