Breaking News

कॅनडात दसऱ्याच्या मुहूर्तावर तिरंग्यात गुंडाळून पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे केले दहन

कॅनडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर खलिस्तानवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर पीएम मोदींच्या पुतळ्यासह भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या पुतळ्याचेही दहन करण्यात आले. गेल्या महिन्यातही अशीच घटना घडली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा कॅनडा आणि भारत यांच्यात वाद वाढण्याची शक्यता आहे. खलिस्तानी समर्थक शीखांनी …

Read More »

रिटायरमेंटनंतरही पैशांचे नो टेन्शन! असे करा प्लानिंग एक लाख रूपये पेन्शनसाठी किती करावी लागेल गुंतवणूक

रिटायरमेंटनंतर जास्त पैशांची आवश्यकता असते. महिन्याला मिळणारा पगार बंद झाल्यानंतर रोजचा खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.जर तुम्हाला दर महिन्याला लाखो रूपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील. केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन स्कीमची …

Read More »

श्रद्धा कपूरने खरेदी केली ही महागडी गाडी , किंमत ऐकून बसेल धक्का श्रद्धाने खरेदी केली इतक्या कोटीची महागडी गाडी; होतोय शुभेच्छाच वर्षाव

अभिनेत्री श्रद्धा कपूरचे जगभरात लाखो चाहते आहेत. इतर अभिनेत्रींपेक्षा ती नेहमीच वेगळी असते आणि तिचा स्वभाव चाहत्यांना भलताच आवडतो. नुकतंच या स्टार अभिनेत्रीने दसऱ्याच्या मुहुर्तावर स्वत:साठी लँबॉर्गिनी कार खरेदी केली आहे. तिचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘तू झुठी मै मक्कार’ या सिनेमात श्रद्धा दिसली होती. तर …

Read More »

यशस्वीपणे कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे नाव करायचे असेलतर या ५ गोष्टी लक्षात ठेवा यशस्वी जीवन जगण्यासाठी या पाच गोष्टीचे अनुकरण करा

यशस्वी व्यक्तीकडे पाहून प्रत्येकाला वाटते की आपणही त्यांच्यासारखं यशस्वी व्हावं. तसेच अशा मोठ्या लोकांनी यशस्वी होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या असतील, काय काय केलं असेल असे अनेकांना प्रश्न बहुतेक लोकांच्या मनात निर्माण होतात. पण जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर काही गोष्टींचे पालन करणे खूप …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची शपथ घेत घोषणा, रक्ताचा थेंब असे पर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार त्यांची काय तिकडे टोमणे सभा सुरु

माझी मराठा समाजाच्या मुलांना हात जोडून एकच विनंती असून तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका. तुमच्या नंतर तुमच्या घरच्यांना कोण बघणार, जर तुम्हीच नसाल तर या आरक्षणाचा उपयोग काय असा सवाल करत मी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो असे म्हणत (मंचावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत) या एकनाथ शिंदेचा …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, धारावीच्या आडूण मुंबई गिळू देणार नाही कोरोना काळात सेंटर्सची जमिन बुलेट ट्रेनला दिली

देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी झोपडपट्टी आता एका उद्योपतीच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. तुम्ही पाह्यलं असेल तो कोण आहे आणि कोणाचा मित्र आहे ते असा उपरोधिक सवाल करत मी तर त्याला पाहिला नाही. पण तुम्ही त्याला पाह्यला असेल तो कोणाचा मित्र आहे. जे काही असेल ते घाल …

Read More »

शरद पवार म्हणाले, तरुणांच्या विविध प्रश्नांसाठी युवा संघर्ष यात्रा युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आज पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली. ही यात्रा ८०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हा कमी प्रवास नाही, ४२ ते ४५ दिवसांचा हा प्रवास आहे. युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरुणांना आत्मविश्वास देणारी ही …

Read More »

स्वस्तात मालमत्ता खरेदीची संधी बँक ऑफ बडोदा करणार ई-लिलाव

देशातील अनेक सरकारी बँका अनेक प्रकारच्या मालमत्तांचा लिलाव वेळेवेळी करत असतात. आता बँक ऑफ बडोदा ई-लिलाव करणार आहे. या लिलावात तुम्ही खूप कमी दरात अनेक चांगल्या मालमत्ता खरेदी करू शकता. बँक ऑफ बडोदाने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी ई-लिलाव आयोजित केला आहे. बँकेने एक्स पोस्टद्वारे म्हटले की, भारतभर मालमत्ता खरेदी करण्याची …

Read More »

दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी, इतके झाले दर ६० हजारावर तर २२ कॅरेट ५६ हजार

दसऱ्याच्या दिवशी देशभरात सोन्याचे भाव वाढले आहेत. बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा दर ६१,७०० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. बहुतेक दागिने २२ कॅरेट सोन्यात बनवले जात असून २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,७०० रुपयांच्या वर आहे. आगामी काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. सणासुदीला सुरुवात होताच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सोन्याचा …

Read More »

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी आता पाडणार…. भगवान गडावर लाखोंच्या साक्षीने पंकजा मुंडे यांची घोषणा

मागील काही दिवसांपासून थोडंस विजनवासात गेलेल्या आणि पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक करत उपस्थित लाखो लोकांच्या समुदायाच्या उपस्थित मी आतापर्यंत तुमची मान शरमेने खाली जाईल अशी गोष्ट केली का असा सवाल जनसमुदायाला विचारत असे काम मी कधीही केले नाही. मागील निवडणूकीत हरले. निवडणूकीत जय …

Read More »