भारतात डिजिटल पेमेंटची संख्या सातत्याने वाढत आहे. गूगल पे हे भारतातील मोठे पेमेंट अॅप प्लॅटफॉर्म आहेत, परंतु डिजिटल पेमेंटमध्ये फसवणूक होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे, ज्याला सामोरे जाण्यासाठी गूगल पे ने एक नवीन फीचर सादर केले आहे. हे एक अलर्ट फीचर आहे, जे तुम्हाला कोणत्याही चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास अलर्ट …
Read More »माजी खासदार निलेश राणे यांनी जाहिर घेतला राजकीय संन्यास भाजपाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून संन्यास घेतल्याची चर्चा
सिधुंदुर्ग-रत्नागिरीचे माजी खासदार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी आज दुपारी आपण राजकिय संन्यास घेत असल्याचे जाहिर एका ट्विटमार्फत जाहिर केले. निलेश राणे यांनी राजकिय संन्यास घेतल्याचे ट्विटरच्या माध्यमातून जाहिर करताच कुडाळ नगरपरिषदेचे काही नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याची माहिती पुढे येत आहे. वासत्विक पाहता रत्नागिरी …
Read More »थलापथी विजयच्या ‘लिओ’ने देशात पाच दिवसांत केली २१६ कोटीची कमाई 'विक्रम'ला मागे टाकत 'लिओ' जगभरात केली ४३० कोटीची कमाई
प्रमुख अभिनेता असलेल्या थलापथी विजयचा ‘लिओ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. सोमवार कामाचा दिवस असूनही चित्रपटाच्या कमाईत कोणतीही लक्षणीय घट झालेली नाही. एवढेच नाही तर पाच दिवसांत हा लोकेश कनागराज सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. थलापतीच्या लिओने कमल हसनच्या ‘विक्रम’च्या आयुष्यभराच्या कमाईलाही मागे टाकले आहे. …
Read More »दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरी भागात तब्बल इतक्या वाहनांची बुकिंग दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वाहनाच्या मागणीत वाढ
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाला हिंदू धर्मात असून महत्त्व आहे. मंगळवारी दसरा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा मुहूर्त साधत मोठ्या शहरात सुमारे पंधराशे दूचाकी, चारचाकी वाहनांचे आरक्षण करण्यात आले आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तरुणांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. तर दोनशेच्यावर नागरिक नवीन घरात …
Read More »झेंडूच्या फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी नाराज झेंडूच्या फुलांचे भाव वधरल्याने बळीराजा संकटात
दसरा सणानिमित्त यंदा झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळेल. अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण मंचर आंबेगाव येथे सोमवारी प्रती किलो २५ ते तीस रुपये बाजारभाव शेतकऱ्यांना व ३५ ते ४० रुपये बाजारभावाने झेंडूची फुले ग्राहकांना मिळाली. फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असून काही शेतकऱ्यांनी खर्च केलेले पैसे सुद्धा वसूल झालेले …
Read More »मोहन भागवत यांचं मोठं विधान, हा हिंदूच देश, हिंदुंनीच मुस्लिमांचा सांभाळ केला छत्रपती शिवाजी महाजारांच्या जीवनाचे आपण अनुकरण करावे, मात्र ते घोड्यावर बसण्याइतपत सोपे नाहीये
आज विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम नागपूर येथील संघाच्या मुख्य इमारतीमध्ये शस्त्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी आरएसएस च्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं होत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावर सूचक भाष्य केलं होत. देशात सर्व धर्म आणि पंथांचा …
Read More »रावणाची या गावात केली जाते पूजा; या मागचं कारण घेऊया जाणून ? महाराष्ट्रातील या गावात देवांप्रमाणे रावणाची केली जाते पूजा
दसरा सण अत्यंत हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी आपण रावणाचे दहन करून वाईट शक्तींचा पराभव करतो. परंतु अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात याचं रावणाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच याठिकाणी रावणाला देवता समान पुजले जाते. ही प्रथा गेल्या अनेक काळापासून गावात चालत आलेली आहे. आज आपण याचं प्रथेविषयी माहिती …
Read More »‘बिग बॉस सुरु असताना या स्पर्धकाला करण्यात आली अटक बिग बॉस शो सुरु असताना वन विभागाच्या अधिकाऱ्याने या स्पर्धकाला केली अटक
बिग बॉस’ या शोची लोकप्रियता संपूर्ण देशभरात पसरली असून ‘बिग बॉस’ शोमुळे स्पर्धकांच्या करियरला एक वेगळी दिशा मिळते. ‘बिग बॉस’च्या लोकप्रियतेमुळे बिग बॉस फक्त हिंदीतच नाही तर मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये प्रसारित होतो. सध्या, हिंदी ‘बिग बॉस’चा १७ वा सीझन सुरु आहे. हिंदी ‘बिग …
Read More »सणासुदीच्या काळात गृहकर्जावर मोठी बचत होणार सरकारकडून या पाच योजनांतर्गत अनुदान
तुम्हालाही सणासुदीच्या काळात तुमचे स्वप्नातील घर खरेदी करायचे असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही गृहकर्जाची मदत घेऊ शकता. विशेषत: अशा वेळी जेव्हा भारत सरकार कर्जावर सबसिडी देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांमुळे तुमचे कर्जाचे ओझे कमी होऊ शकते आणि घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. भारत सरकारने सणासुदीच्या …
Read More »सेलो वर्ल्डचा आयपीओ ३० ऑक्टोबरला उघडणार ३० नोव्हेंबर पर्यंत राहणार ऑफर
स्टेशनरी वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी सेलो वर्ल्डचा आयपीओ ३० ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. आयपीओच्या माध्यमातून १९०० कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करण्याची संधी ३० नोव्हेंबरपर्यंत असेल. ऑफर फॉर सेल हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित असेल. याचा अर्थ आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनीच्या …
Read More »
Marathi e-Batmya