मेट्रोने प्रवास करणारे प्रवासी मेट्रोत काय कारवाई करतील हे सांगता येत नाही. दररोज कोणीतरी असे काही करतो की ज्याबद्दल ऐकून लोक थक्क होतात. आतापर्यंत दिल्ली मेट्रोमध्ये गाणे, नृत्य, रोमान्स, फॅशन असे अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. कोणीही काही विचित्र केले नाही आणि व्हिडिओ व्हायरल झाला. आता अशीच आणखी एक …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी महाराष्ट्रातील या प्रकल्पांचे होणार उद्घाटन ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते ७५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच ८६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, आरक्षणाचे गाजर दाखवित मराठा, ओबीसी, धनगरांना फसवले एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, ते काय आरक्षण देणार?
भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा व ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. १० वर्ष सत्ता भोगली पण ते हे आश्वासन पाळू शकले नाहीत. आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे त्याचा हा सर्व परिणाम आहे. आज या …
Read More »शेतकऱ्यांना केंद्र सरकारची दिवाळी भेट, खतांवरील अनुदान सुरूच राहणार शेतकऱ्यांना जुन्या दराने १३५० रुपये प्रति पोती डीएपी मिळणार
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. शासनाने रब्बी हंगामासाठी खतांवरील अनुदान मंजूर केले आहे. याचा फायदा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर २२,३०३ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ आणि CCEA च्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. …
Read More »रणबीर कपूर चित्रपटांमधून घेणार ब्रेक ? या कारणामुळे रणबीर कपूर चित्रपटातून घेणार मोठा ब्रेक
अभिनेता रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला अभिनेता आहे. अॅनिमल हा चित्रपट रणबीर कपूर याचा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसतोय. विशेष म्हणजे रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. रणबीर कपूर याच्या चाहत्यांमध्ये …
Read More »१३ लाख शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत होती. या मोहिमेद्वारे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ …
Read More »ईपीएस पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र कधी सादर करू शकतात? यासंबंधीचे नियम जाणून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशभरात लाखो पेन्शनधारक आहेत. या पेन्शनधारकना वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ईपीएस (कर्मचारी पेन्शन योजना) चा लाभ १५,००० रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे. ही योजना विशेषतः अल्प उत्पन्न गटातील लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जीवन प्रमाणपत्र कधी सबमिट …
Read More »भारत जपानपेक्षा मोठी अर्थव्यवस्था बनणार एस अँड पी ग्लोबलचा दावा
गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेने अनेक मोठे टप्पे गाठले आहेत आणि सध्या ती जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेचे सुवर्ण केंद्र मानले जात आहे. एस अँड पी ग्लोबल मार्केटने असा दावा केला आहे की अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत लवकरच जपानला मागे टाकेल आणि २०३० पर्यंत जगातील तिसरी …
Read More »मानसिक आरोग्य बिघडल्यास दिसू लागतात ही लक्षणे; वेळीच डॉक्टरांना घ्या सल्ला मानसिक आरोग्य बिघडण्याचे मुख्य करणे कोणती ?
मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे अत्यंत महत्वाचे आहे. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.परंतु बहुतेक लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. जेव्हा ही समस्या गंभीर बनते, तेव्हा ती व्यक्ती आत्महत्या देखील करते. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य बिघडते, तेव्हा कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. …
Read More »बिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने बीअरच्या टाकीत केली लघुशंका बीअरच्या टाकीत कर्मचाऱ्याने केली लघुशंका; प्रसिद्ध कंपनीच्या फॅक्टरील धक्कादायक विडिओ समोर
संपूर्ण जगभरात महागडी बीयर स्टेटस म्हणून सिम्बल मानली जाते. पण काहीवेळा बीअर फॅक्टरीतील व्हिडीओ समोर येतात आणि किळस येतो. अशाच एका व्हिडीओनं सध्या खळबळ उडवली आहे. चीनमधील Tsingtao बीअर फॅक्टरीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओंमुळे एकच खळबळ उडाली आहे. मद्य तयार करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं लेगर तयार …
Read More »
Marathi e-Batmya