वसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला. कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या २४ तासांत ३८.६ मिमी पावसाची नोंद झाली. तीन दिवसांच्या पावसासोबतच चमोलीत हंगामातील पहिला हिमवृष्टीही झाली. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये थंडी सुरू झाली. केदारनाथच्या डोंगरांव्यतिरिक्त नीलकंठ, बद्रीनाथ …
Read More »नितीन देसाई आत्महत्या प्रकरण : ‘एडलवाईज’च्या अधिकाऱ्यांना अटकेची धाकधूक कायम अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा स्पष्ट नकार
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ‘एडलवाईज’च्या अधिकाऱ्यांना अटकेची धाकधूक कायम आहे. उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या तिन्ही आरोपींनी अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याबाबत गुरुवारी न्यायालयाला आग्रही विनंती केली. तथापि त्यांची ही विनंती मान्य करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आणि पुढील सुनावणी १२ सप्टेंबरला निश्चित केली. त्यामुळे आरोपींवर अटकेची टांगती तलवार कायम …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचालींना वेग १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता
गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचाली होण्याची दाट शक्यता आहे. आणखी १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राष्ट्रवादीचे दोन नेते भाजपच्या श्रेष्ठींना दिल्लीत अलीकडेच भेटले. तुम्ही तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत एकत्र बसा, मंत्रिपदांचे वाटप आणि नावे निश्चित करा आणि पुन्हा दिल्लीला या असे त्यांना भाजप श्रेष्ठींनी सांगितले. …
Read More »आता मध्यमवर्गीय ग्राहकही आरामात खरेदी करू शकतील बीएमडब्ल्यू ची नवी कार! कारमध्ये सहा एअरबॅग्ज
बीएमडब्ल्यू 2 सीरीज एम परफॉर्मन्स एडिशन ब्लॅक सॅफायर मेटॉलिक पेंटमध्ये उपलब्ध आहे. हे लांब सिल्हूट आणि फ्रेमलेस डोअर्ससह येते. यामध्ये एम परफॉर्मन्स फ्रंट ग्रिल, फॉग लॅम्प इन्सर्ट आणि सेरियम ग्रे कलरचे ORVM आहेत. एलईडी हेडलाइट्स आणि फुल-एलईडी टेल-लाइट्स आहेत. टेललाइट्स रिअरमध्ये मध्यभागी पसरतात. एम परफॉर्मन्स स्टिकर्सला साइड प्रोफाइलवर लावले आहेत. …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा संधी दिली जाणार का? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं काय होणार, त्यांना पक्षात पु्न्हा संधी दिली जाणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय नेते पक्षउभारणीसाठी प्रयत्न …
Read More »नोव्हाक जोकोव्हिच ची दिग्गज मार्गारेट यांच्या विक्रमाशी बरोबरी २४ वं ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकलं!
यूएस ओपन २०२३चे स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने अजिंक्य पद पटकावले आहे. जोकोविचने न्यूयॉर्कमधील मार्गारेट कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून २४ वे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावले. सर्बियन टेनिसपटूनोव्हाक जोकोव्हिचने अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून चौथ्यांदा यूएस ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. नोव्हाक जोकोव्हिचचे हे विक्रमी २४ …
Read More »आज होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा लिपस्टीक मर्डर , सिमर मराठी डब सिनेमांचा समावेश
गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूती घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहेत. …
Read More »खेळाडूंनी कशी घ्यावी आपल्या हृदयाची काळजी? हृदय अचानक बंद पडणे म्हणजेच कार्डियाक अरेस्ट (एससीए) येणे होय
अनेकदा आपण तंदरुस्त खेळाडूंना देखील मैदानांध्ये, व्यायामशाळेत हृदय विकाराच्या झटक्याने जीव गमावताना पहिले आहे. इतके तंदरुस्त असून देखील खेळाडू खेळतानाच मूर्च्छा येणे किंवा अचानक हृदय विकाराचे झटके का येत असतील? याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजेच SCA समावेश आहे. हृदय अचानक बंद पडणे म्हणजेच …
Read More »एस टी च्या कर्मचारी संघटना विरहित व मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रयत्नाने पदोन्नतीची चाके फिरणार मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली
महाराष्ट्र राज्याची लाल परी म्हणजे सर्वसामान्य माणसांची प्रवास वाहिनी आहे. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संघटना विरहित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत त्यांना निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची चाके गतीने फिरणार असल्याचे संकेत मिळाले …
Read More »अजित पवार यांचे आव्हान, महायुतीत सहभागी व्हा पत्र खोटं निघालं तर संन्यास घेईन… लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर बीड येथे झालेल्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी बीडऐवजी कोल्हापूरात हसन मुश्रीफ यांनी उत्तरदायित्व सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अजित पवार आणि काही लोकांनी वेगळा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आमच्यावर कसला दबाव होता अशी …
Read More »
Marathi e-Batmya