मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्यचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यात कक्षाकडून २६०० रुग्णांना एकूण १९ कोटी ४३ लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »अदानी विरोधात कर्मचारी संपावर तर अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज आज मध्यरात्रीपासून तीन दिवसीय संपाला सुरुवात
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच सध्या पश्चिम उपनगरापूरती मर्यादीत असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने मुंबई उपनगर वगळता इतरत्रही वीज वितरणाची परवानगी विद्युत नियामक आयोगाकडे मागितली आहे. या विरोधात वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आजपासून तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपकाळात वीजग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात खंड पडू …
Read More »लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसह ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे तसेच विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ किसन कथोरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, प्रदेश सचिव संदीप …
Read More »शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट, मोदींनी राणेंना दिली समज पीएला काढून टाका नाही तर मंत्रीपद काढून घेईन
भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकिय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. त्यातच आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे असलेल्या पीएने अनेकांना गंडा घातल्याने त्या पीएला काढून टाकण्याची समज दिल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. त्या पीएला आधी हाकला नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून …
Read More »अहमदनगराच्या नामांतराची तयारी सरकारकडून सुरू, आता जिल्हा विभाजनाचीही मागणी बाहेरच्या व्यक्तीच्या मागणीवरून नामांतर नको तर स्थानिकांच्या मागणीवरून करा
अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर असे करावे, ही मागणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यानुसार राज्य सरकारने महापालिकेकडून ठराव मागविला असतानाच आता नामांतरासोबतच जिल्ह्याच्या विभाजनचा मुद्दा पुन्हा पुढे आला. यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी परस्पर विरोधी मते व्यक्त केली. आमदार पडळकर …
Read More »पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब घटनेच्या वृत्ताने एकच खळबळ
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदिगड येथील निवासस्थान परिसरात बॉम्बशेल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती समजताच पोलीस तसेच बॉम्बशोधक पथक या परिसरात दाखल झाले. पोलिसांनी बॉम्बशेल आढळलेला परिसर सील केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी बॉम्बशेल आढळला, तेथून पंजाब आणि हरियाणा अशा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याचे निवासस्थान जवळच …
Read More »पी.चिदंबरम म्हणाले, नोटबंदीचा निर्णय मान्य पण न्यायालयाने ती गोष्टच स्पष्ट केली नाही सर्वोच्च न्यायालयाच्या नोटबंदी निकालावरून चिदंबरम यांची टीका
मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला नोटबंदीचा निर्णय योग्यच होता असा महत्त्वाचा निर्णय आज (२ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाने या निर्णयाचे स्वागत केले असून काँगेसचे नेते राहुल गांधी माफी मागणार का? असा सवाल भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. …
Read More »ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल, नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? नोटबंदीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आंबेडकरांची प्रतिक्रिया
रिझर्व बँक ऑफ इंडियाने १० मार्च २०१७ रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने २०१६ च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात …
Read More »विनायक राऊत म्हणाले, नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा, सगळं सत्य समोर येईल रमेश गोवेकर, सत्यजित भिसे, बाळा यांच्या हत्या प्रकरणांचे सत्य समोर आणायचं असेल तर
राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा विरूद्ध शिवसेना आणि आता भाजपा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात एकमेकांच्या विरोधातील कुरघोड्या संपता संपत नाहीत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सतत झडत असतात. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, आता रमेश …
Read More »संभाजी राजे म्हणाले, अजित पवारांचे वाक्य अर्धे बरोबर… भाजपाच्या मागणीत स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे यांचीही टीका
हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक वक्तव्य केले. त्यावरून भाजपाने संभाजी महाराज हे धर्मवीर होते. त्यांना मतांसाठी धर्मनिरपेक्षवादी ठरवू नका असे सांगत भाजपाने अजित पवार यांनी सदर वक्तव्यावरून माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी …
Read More »
Marathi e-Batmya