शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या …
Read More »चाकरमान्यांनो गणपतीसाठी कोकणात जाताय, तर एसटीपण आहे बरं का गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या-परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती
कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा दि. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २ हजार ५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २५ जून २०२२ पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. …
Read More »उध्दव ठाकरे यांचा निर्धार, माझ्यावर दबाव असला तरी मातोश्रीवर आरोप करणाऱ्यांबरोबर बसणार नाही मी शांत आहे षंड नाही...
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर अनेक आमदार हे शिंदे गटात सहभागी होत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाची पारडे जड होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विभाग प्रमुखांशी आज ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना उध्दव …
Read More »विद्यार्थ्यांसाठी खुषखबरः १०० टक्के पाठ्यक्रम लागू कोरोना कालावधी संपुष्टात आल्यानंतर शिक्षण विभागाचा निर्णय
मागील दोन वर्षात कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये पुरेशा क्षमतेने सुरु नव्हती. तसेच कोरोनामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवाला एकप्रकारे धोका निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यात येते. परंतु या ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांनाही अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हते. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला …
Read More »शिवसेनेतील बंडखोरीवरून शरद पवार यांच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही
शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. यावरून काल पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पुरविण्यात आलेल्या सुविधा आणि दिलेल्या आर्थिक पाठबऴावरून भाजपावर निशाणा साधला. तसेच राष्ट्रीय पक्षांच्या नावांची यादी वाचून दाखवित सहा राष्ट्रीय पक्षांपैकी कोणत्या राजकिय पक्षाकडे …
Read More »विधिमंडळाचा पहिला निर्णय, उध्दव ठाकरे गटाचा पहिल्या फेरीत विजय एकनाथ शिंदेंच्या 'त्या' पत्राला मान्यता नाही
शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत स्वतःचा गट स्थापन करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत जमविल्याचा दावा केला. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून उचलबांगडी करत शिंदे यांच्या ठिकाणी मुंबईतील शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली. एकाबाजूला …
Read More »शिवसेनेची बंडखोर आमदारांवर कारवाई तर एकनाथ शिंदे म्हणाले, घाबरू शकत नाही एकनाथ शिंदेचे शिवसेनेला प्रत्युत्तर
शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविला. त्यानंतर आता शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने विधिमंडळाशी पत्र व्यवहार सुरु केला. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून समेट घडवून आण्याचे प्रयत्न सुरु केलेले असतानाही या बंडखोर …
Read More »उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले, पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो कायद्यातील तरतूदीवर ठेवले बोट
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर आता विधिमंडळात आपलीच खरी शिवसेना म्हणून ओळख निर्माण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्षांसोबत पत्र व्यवहार सुरु केला आहे. एकाबाजूला एकनाथ शिंदे आणि दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्याकडून विधिमंडळात आपलीच शिवसेना खरी असल्यासाठी प्रयत्न …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या आव्हानावर एकनाथ शिंदेंनी ट्विट केले ‘त्या’ आमदाराचे पत्र एकनाथ शिंदे, उध्दव ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढीला
शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचे समर्थन वाढत असल्याने आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी आणि बंडखोर शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले, मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी मुख्यमंत्री पदी रहायला नालायक आहे. तसेच पक्ष चालवायलाही मी लायक नाही …
Read More »शिंदेच्या बंडावर शरद पवार पहिल्यांदाच म्हणाले, कोणता राष्ट्रीय पक्ष हे सांगायची गरज नाही… राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर पहिल्याच शरद पवार यांनी जाहिर केली भूमिका
शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार कसे वाचावायचे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाच्या नेत्यांची आज बैठक बोलावली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकिय संकटावर मात करण्याबाबत चर्चा करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. त्यानंतर पक्षाच्या झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती …
Read More »
Marathi e-Batmya