मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑनलाईन घ्या, रद्द करा या मागण्यांवरून दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईसह, उस्मानाबाद, नागपूर सह अनेक जिल्ह्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून परिक्षा पुढे ढकलणार का? ऑनलाईन घेणार का? याबाबत उत्सकुता निर्माण झाली होती. मात्र परिक्षा नियोजित वेळेत आणि …
Read More »राहुल गांधी म्हणाले, मी या देशाला थोडंफार ओळखतो, पण आता तुम्ही थाबंयला हवे संसदेत भाजपावर राहुल गांधी यांचा हल्लाबोल
मराठी ई-बातम्या टीम नवी दिल्लीत संसदेच्या अधिवेशाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. त्यातच तेथील थंडीचे तापमान १० अंश सेल्सियसवर असताना अर्थसंकल्पानंतर मात्र येथील राजकिय वातावरण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चांगलीच बॅटींग करत मोदी सरकारला टीकेच्या बाणातून घायाळ करत तुम्ही इतिहासाचं आकलन करण्यात कमी …
Read More »राज्य शासनाकडून या साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांना वाङ्मय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार
मराठी ई-बातम्या टीम राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी विंदाकरंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आलाआहे. पाच लाख रु.रोख, मानचिन्ह आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई, या संस्थेला जाहीर करण्यात आला. तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख व मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. तर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. त्याची यादी खालील प्रमाणे. अ.क्र. पुरस्कार पुरस्कार प्राप्त व्यक्ती/संस्थेचे नाव पुरस्काराचे स्वरुप अनुभव/कार्य 1. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021 श्री. भारत सासणे रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र विविध साहित्य प्रकारात लेखन, राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 …
Read More »मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील “देव”ने घेतली पडद्यावरून एक्झीट ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील देव म्हणून ओळखले जाणारे रमेश देव यांचा दोनच दिवसांपूर्वी ९३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील देवाने पडद्यावरून एक्झीट घेतली असे दु:खद भावना चित्रपट रसिकांबरोबर कलांवतांकडून व्यक्त करण्यात …
Read More »बाधित आढळून आलेल्यांपेक्षा दुप्पट बरे होवून घरी: ११३ ओमायक्रॉन रूग्ण ७९ जणांचा मृत्यू तर नवे १८ हजार बाधित आढळून आले
मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज नव्याने १८ हजार ६७ रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर आढळून आलेल्या रूग्णापेक्षा दुप्पट रूग्ण अर्थात ३६ हजार २८१ बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८७% एवढे झाले आहे. तर राज्यात आज ७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद …
Read More »पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन – दारू मधला फरक समजून सांगा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला
मराठी ई-बातम्या टीम आपण पीत नसल्याने आपल्याला वाईन आणि दारूमधील फरक समजत नाही. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच तो समजून द्यावा. किराणा दुकानांमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दुःख झाले असले तरी या निर्णयाच्या विरोधात गावोगाव महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दुःख होईल, असा उपरोधिक टोला …
Read More »राष्ट्रपतींची मंजूरी नाहीच: अखेर महाराष्ट्र परिवहन कायदा दुरूस्तीचे विधेयक मागे एसटीसाठीचे स्वतंत्र वाहतूक धोरण बारगळले- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने आणि एसटी महामंडळाच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असलेल्या महाराष्ट्र परिवहन कायद्यातील दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही न केल्याने आणि राज्यात केंद्राचा मोटार वाहन कायदा लागू करण्यात आल्याने अखेर राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविलेले विधेयकच मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. २०१७ साली …
Read More »पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा झोपु प्राधिकरणामध्ये समावेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या झोपडपट्टीधारकांना राज्य सरकारकडून हक्काचे घर देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाची हद्दीत आता ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर नंतर आता पालघर आणि बोईसर नगरपंचायतीचा समावेश करण्यात आला असून यासंदर्भातील निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर नगरपरिषद व बोईसर ग्रामपंचायतीचा …
Read More »“त्या” आमदारांना भाजपाच्या तावडीतून सोडवून आणणारी व्यक्ती राष्ट्रवादीची स्टार प्रचारक शरद पवारांसह हे २४ नेते स्टार प्रचारक
मराठी ई-बातम्या टीम साधारणत: दोन वर्षापूर्वी राज्यातील पहाटेच्या सत्तांतराच्या नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार हरयाणातील गुडगांव येथील एका हॉटेलमध्ये भाजपाने लपवून ठेवले होते. त्यांच्यावर कडेकोट पहारा होता. परंतु तशाही कडेकोट पहाऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आमदारांना हॉटेलमधून सोडवून आणणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय विद्यार्थी सेलची अध्यक्षा सोनिया दुहन हीचा राष्ट्रवादी काँग्रेसने …
Read More »“राज” आदेश, युतीच्या चर्चेत पडू नका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सूचना
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील आगामी १३ महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे आता चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येत असून या निवडणूकांबाबतची रणनीती ठरविण्यासाठी एमआयसी क्लबमध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या चर्चेत पडू नका असे आदेशच राज ठाकरे यांनी आपल्या …
Read More »
Marathi e-Batmya