मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पुणे शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत करणाऱ्या पुणे महापालिकेतील तेव्हाच्या अतिरिक्त आयुक्त आणि आता राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विशेष ‘गिफ्ट’ मिळाले आहे. म्हणजे, कोरोना काळातील त्यांच्या कामाची दखल घेत, प्रशासकीय सेवेतील …
Read More »“त्या” आरोपावरून मलिकांवर भाजपा नेत्यांकडून टीकेचा भडीमार वानखेडेच्या पोस्टींगसाठी भाजपा नेत्याचे दिल्लीत लॉबींग- मलिकांचा आरोप
मराठी ई-बातम्या टीम एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली मुंबईतून होवू नये यासाठी भाजपातील एक बडा नेता दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयात लॉबींग करत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत जून्या केसेसमधील पंचावर जबाब बदलण्यासाठी एनसीबीकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला. मलिक …
Read More »नवाब मलिकांचा नवा आरोप, जबाब बदलण्यासाठी पंचावर एनसीबी दबाव आणतेय पंचनामा मागील तारखा बदलण्याबाबत समीर वानखेडे आणि पंचामधील संभाषण मलिकांनी केले माध्यमांसमोर उघड
मराठी ई-बातम्या टीम मॅडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करुन एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एक गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी त्यांच्या घराच्या मोकळ्या …
Read More »भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांनंतर आता भाजपा नेत्यांची पाळी?
मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र यावेळी त्यांना ओमायक्रॉन या विषाणूची लागण झाली आहे. त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे असून मुंबईतील वरळी येथील निवासस्थानी त्या होम क्वारंनटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पंकजा मुंडे यांनीच …
Read More »रावसाहेब दानवेंनी दिला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना “हा” सल्ला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी या नेत्यांकडे द्या
मराठी ई-बातम्या टीम मागील दोन-तीन महिन्यापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानेवरील शस्त्रक्रियेमुळे प्रशासकिय कामकाजातून मुख्यमंत्री हे दूर राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता आपण पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचा संदेश विरोधकांसह राज्यातील जनतेला देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट ऑनलाईन बैठक घेत मुंबईकरांसाठी थेट कर सवलतच जाहीर केली. त्यानंतरही भाजपाचे नेते तथा …
Read More »राज्यात आज ९ हजार रूग्ण, मुंबईसह एमएमआरमध्ये ८ हजार ओमायक्रॉन ६ तर ७ जणांचा मृत्यू
मराठी ई-बातम्या टीम नवं वर्ष स्वागताच्यादृष्टीकोनातून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असले तरी मुंबईसह महानगर प्रदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसत असून आज राज्यात ९ हजार १७० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत ६ हजार १८० आणि उपनगरांमध्ये जवळपास २ हजार रूग्ण असे मिळून मुंबईसह उपनगरांमध्ये ८ …
Read More »वावड्यांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी अखेर विरोधकांना दाखवून दिलेच जवळपास तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच समाजमाध्यमातून फिट अन् फाईन असल्याचे दिले दाखवून
मराठी ई-बातम्या टीम मागील दोन-तीन महिन्यापासून मानेवरील शस्त्रक्रियेमुळे अदृश्य झालेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज समाजमाध्यमातून आपले दृश्यात्मक दिसत आपण फिट अॅण्ड फाईन असल्याचे दाखवून देत निवडणूकीपूर्वी अनेकजण आश्वासन देतात मात्र निवडणूकीनंतर विसरतात असे. मात्र शिवसेना आश्वासन देणारी नसून वचन पूर्ती करणारे असल्याचा इशारा विरोधकांना देत राज्याचा मुख्यमंत्री आपणच आहे …
Read More »मुस्लिमांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका जमात उलमा ए-हिंद ने केली दाखल
मराठी ई-बातम्या टीम मागील काही वर्षांपासून मुस्लिम समुदायाबद्दल आणि मुस्लिम व्यक्तींच्या विरोधात जाणीवपूर्वक वक्तव्य करून द्वेष निर्माण करण्यात येत आहे. या पध्दतींची वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी जमात उलमा ए-हिंद आणि इस्लामचे गाडे अभ्यासक मौलाना सय्यद मोहम्मद असद मदानी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत नुकतीच याचिका दाखल …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर भाजपाचा सवाल, “आदित्यजी आता तुम्हीच सांगा कोण खरे?” भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे ट्विट सादर केले
मराठी ई-बातम्या टीम राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईकरांना नवं वर्षाची भेट देत ५०० चौरस फुटाच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय आज जाहीर केला. त्यावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना त्यांनीच केलेल्या एका ट्विटचा संदर्भ देत खरे कोण? तुम्ही …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची मुंबईकरांना नवं वर्ष भेट: ५०० चौ.फुटाच्या घरांना कर माफ ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मराठी ई-बातम्या टीम ५०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांना त्यांचा मालमत्ता कर माफ करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज करत नववर्षाची एक आगवेगळी भेट मुंबईकरांना दिली. तसेच त्यासाठी आवश्यक ती कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे सचिव डॉ.महेश पाठक यांच्यासह मंत्रालय …
Read More »
Marathi e-Batmya