Breaking News

बहुजन समाजाच्या आरक्षणावर भाजपा सरकारकडून आणखी एक घाव EWS वर्गातील पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेले आरक्षणास मुकणार: अतुल लोंढे

मराठी ई-बातम्या टीम बहुजन समाजाने भारतीय जनता पक्षाला भरघोस मतदान करून केंद्रात सत्ता दिली पण आता तेच भाजपा सरकार बहुजन समाजाच्या मुळावर उठले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणानंतर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकही (EWS) आता आरक्षणास मुकणार आहे. केंद्र सरकारची ही कृती बहुजन समाजास आरक्षणापासून वंचित ठेवणारी असून हळूहळू सर्वच समाज घटकांचे …

Read More »

समीर वानखेडे आता दिल्ली मुख्यालयात रिपोर्ट करणार मुंबईतल्या पोस्टींगसाठी मुदतवाढीचा अर्ज केला नाही

मराठी ई-बातम्या टीम एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची मुंबईतील पोस्टींगची मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपली. तसेच त्यांनी सदर पोस्टींगवरील मुदतवाढीसाठी नव्याने अर्ज केलेला नसल्याने वानखेडे यांनी दिल्लीतील डायरेक्टर ऑफ रिव्ह्युन्यु इंटेलीजन्सच्या मुख्यालयात हजर होणार असल्याची माहिती एनसीबी कार्यालयाने दिली आहे. समीर वानखेडे आयआरएस असून त्यांचे पॅरेंट डिपार्टमेंट असलेल्या …

Read More »

महिला शिक्षणातील अग्रणी.. सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा खास लेख

 महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अग्रणी सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी ही जयंती. यानिमित्त त्यांच्या महिला शिक्षणक्षेत्रातील कार्याची ही थोडक्यात आठवण.. स्वातंत्र्यपूर्व शंभर वर्षापूर्वीचा काळ हा सामाजिक रूढी परंपरांचा काळ होता. …

Read More »

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणतात, जर ही गोष्ट केली तर कोरोनामुक्त होवू जगातील असमानता नष्ट केल्याशिवाय सर्वांना लस मिळणार नाही

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दोन वर्षे झाली जगात कोरोनाने केलेला प्रवेश काही केल्या परत जात नाही. त्यामुळे कोरोनाला पराभूत करण्यासाठी जवळपास सर्वच देशांनी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न सुरु केलेले असले तरी त्यात म्हणावे तसे यश येताना दिसून येत नाही. त्यामुळे जगभरात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर डब्लूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे …

Read More »

अजित पवारांचा राणेंना टोला तर राज्यपालांच्या आदेशावर म्हणाले, “लोकांनाही कळेल” निवडणूक निकालावरील राणेच्या टीकेला प्रतित्युर

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याला अक्कल म्हणतात का? असा सवाल करत अक्कल असणाऱ्या माणसांकडे बँक आल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. त्याबाबत आज अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, निवडणूकीत विजय मिळाला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, आता बँक …

Read More »

चिंता वाढली: तब्बल ११ हजाराहून अधिक कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनचे ५० सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत तर ओमायक्रॉनचे पुण्यात

मराठी ई-बातम्या टीम राज्यात नवं वर्षाचे आगमन झाल्यानंतर आणि सलग दोन दिवस साप्ताहिक सुट्या असल्याने नागरीक घरीच थांबतील आणि कोरोनाचा प्रसार रोखला जाईल असा अंदाज बाधंला जात असतानाच काल शनिवारी १४ टक्क्याने रूग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर आज त्यात आणखी वाढ झाली. ही वाढ थोडी-थोडकी नसून आज तब्बल ११ हजार ८७७ …

Read More »

आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले अनिल देशमुखांचे आभार काटोल नगर परिषदेच्या विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजना उद्घाटनावेळी केले वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे ईडीने सुरु केलेल्या कारवाईत सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे आभार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानले असून त्यामागे कारणही खास आहे. काटोल नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास …

Read More »

जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासून कर माफ करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार

मराठी ई-बातम्या टीम आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखे पासून ५०० चौ.फु. घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा अन्यथा त्या तारखेपासून आतापर्यत वसूल केलेले पैसे परत करा अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी करत आता सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून शिवसेनेला मुंबई”करां”ची आठवण झाली असा टोलाही …

Read More »

मुंबई महापालिकेच्या प्रसिध्दी पत्रकातून मिळणार उपलब्ध खाटा, ऑक्सीजन बेडची माहिती मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम सरत्या वर्षापासून मुंबई शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांना त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर रूग्णालयात बेड उपलब्ध आहे की नाही यापासूनची माहिती गोळा करावी लागते आणि उपचार मिळण्यात दिरंगाई होते. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेकडून रोज संध्याकाळी रूग्णालयातील उपलब्ध खाटा, ऑक्सीजन …

Read More »

ठाकरे सरकारचा दुसरा मोठा निर्णय, “सरकार फक्त इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करणार” पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केली घोषणा

मराठी ई-बातम्या टीम मुंबईकरांसाठी दिलासा देणारा निर्णय काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आत त्यांचे सुपुत्र तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज ट्विट करत दुसरा मोठा निर्णय जाहीर केला असून काल १ जानेवारी २०२२ पासून राज्य सरकार फक्त इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करणार असल्याची घोषणा केली. राज्याला स्वच्छ …

Read More »