मुंबई : प्रतिनिधी राज्यात १९५६ साली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौध्द धम्माचा स्विकार केला. त्यानंतर हिंदू धर्मातील मागासवर्गीय समाजाने त्यांचे अनुकरण करत बौध्द धर्माचा स्विकार केला. परंतु बौध्द धर्माला अल्पसंख्याक स्थान दिल्याने धर्मातंरीत बौध्द व्यक्तींना अनुसूचित जाती अंतर्गत नाव नोंदविण्यासाठी शाळांसह अनेक ठिकाणी धर्माच्या रकाण्यात हिंदू …
Read More »प्रश्न करणाऱ्या ईडीलाच काँग्रेसने पाठविली प्रश्नावली तर त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही? सचिन सावंत
मुंबई : प्रतिनिधी बारमालकांकडून कथितरीत्या जमा केलेले पैसे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असतील तर मग लाच दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अद्याप त्या बारमालकांना गजाआड का केले नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत चार प्रश्ने ईडीला विचारले. गेले सात वर्षे मोदी सरकार अस्तित्वात …
Read More »१० वी निकाल गोंधळप्रकरणाची चौकशी हे अधिकारी करणार १५ दिवसात अहवाल सादर करण्याचा शासन निर्णय जारी
मुंबई: प्रतिनिधी राज्यात पहिल्यांदाच परिक्षा न देता केवळ मुल्यांकनाच्या आधारे १० वी विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर होणार होता. मात्र संकेतस्थळाच्या सर्व्हरवर लोड आल्याने तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे संकेतस्थळ उघडले जात नसल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आणि आनंदावर पाणी फेरावे लागल्याने या संपूर्ण गोंधळाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची नियुक्ती करणारा शासन …
Read More »पवार-मोदी यांची भेट पूर्वनियोजितच: “तशी” बैठक झालीच नाही फडणवीस-पवार भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिर असण्यावरून आणि भाजपाच्या विविध राजकिय आक्रमक खेळ्यामुळे गोंधळाची परिस्थिती असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सकाळी पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्क विर्तकांना उधाण आल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रश्नी पत्रकार परिषद घेत …
Read More »पवारांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्याच घोषणेची आठवण करून देत सांगितल्या या गोष्टी सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेने आणलेल्या निर्बंधामुळे निर्माण होतोय कायदेशीर संघर्ष
नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या कोरोना काळात तरूणांनी मायक्रो, लघु, आणि मध्यम उद्योग क्षेत्रात उतरून आत्मनिर्भर बनावे असे आवाहन पंतप्रधानांनीच केल्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करून देत एकाबाजूला असे आवाहन करत असताना दुसऱ्याबाजूला अशा तरूणांसाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या सहकारी बँकावरच जर रिझर्व्ह …
Read More »…विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे ? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टोला
सातारा : प्रतिनिधी विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्य सरकारने राज्यपालांना आठवण करून दिली. त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. सातारा येथे पत्रकारांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत प्रश्न केला असता जयंत पाटील यांनी …
Read More »मुख्यमंत्र्यांचे निर्देश: ३ री लाट आली तरी उद्योग, अर्थचक्र, जीवनचक्राची गती कायम ठेवा उद्योगक्षेत्र सुरळित सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, त्याचा एक परिपूर्ण आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या उद्योगाच्या आवारात करण्याची तयारी पूर्ण करावी व ज्यांना हे …
Read More »लोणकर कुटुंबियांची भेट घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले हे आश्वासन स्वप्नीलच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी एमपीएससी परिक्षा, कोरोनामुळे सतत होणारा लॉकडाऊन आणि त्यामुळे सर्व गोष्टी ढकलण्यात येत असलेले कामकाज यापार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट घेत ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका,’अशा शब्दांत स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला. वास्तविक पाहता लोणकर कुटुंबियांची भेट …
Read More »कंपन्यांच्यांमदतीने आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दहा जिल्ह्यांमधील १२६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः १० हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून याकरीता राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत व्यवसाय शिक्षण …
Read More »१० वी निकालाच्या संकेतस्थळाबरोबर विद्यार्थीही झाले हँग : ६ तासानंतरही बंदच ५ तासानंतरही १० वी निकालाचे संकेतस्थळ अद्यापही विद्यार्थी-पालकांसाठी बंद
मुंबई: प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला टर्निंग पाँईट देणारे दरवर्षी १० वी आणि १२ वीचा परिक्षेचा निकाल जाहीर दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने जाहीर होतात. मात्र गेल्या काही काळात या दोन्ही परिक्षेचा निकाल जाहिर होण्याच्या वेळेपासून चार तास, पाच तास संकेतस्थळच हॅग होण्याचे प्रकार वाढीला लागल्याने उत्सुकते आणि अधिरपणे १० वी चा निकाल पाहण्यासाठी …
Read More »
Marathi e-Batmya