मुंबई : प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोना लाटांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्यात आली. परंतु मधल्या काळात ५०% क्षमतेने ही गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पुन्हा दुसऱ्या लाटेमुळे आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोंबर २०२१ पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. …
Read More »गुंतवणूक न करता घ्या फ्रॅचायझी, महिन्याला कमवा घशघशीत आधार कार्ड तयार करण्याची फ्रॅचायसीचा घेण्याची संधी
मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा कठीण काळात नवीन व्यवसाय सुरू करूनही तुमचा संसाराचा गाडा सुरू राहू शकतो. आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाच्या कल्पना सांगणार आहोत, जिथे काहीच गुंतवणूक न करता व्यवसाय सुरू करता येईल. हा व्यवसाय आधार कार्ड संबंधित आहे. सध्याच्या काळात आधार कार्ड महत्वाचं आहे. आधारचा …
Read More »नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडणार आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल …
Read More »मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी, “अखेर या तारखेपासून शाळांची घंटा वाजणार” शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारसह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा दिला. मात्र सातत्याने राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रित राहिल्याने अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे राज्यभर मुलांना पुन्हा शाळेत जायला कधी मिळणार? याप्रश्नावर आता पडदा पडला असून यासंदर्भात …
Read More »निवडणूक आयोगाने कळवले मविआ सरकारला, “विनंती स्विकारू शकत नाही” सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तरच निवडणूक थांबविणार
मुंबई : प्रतिनिधी ओबीसींचे राजकिय आरक्षण वाचविण्यासाठी म्हणून राज्य सरकारने सुधारीत अध्यादेश काढण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंजुरी घेतली. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त ओबीसींच्या जागांच्या निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे केली. परंतु या नव्या अध्यादेशानुसार निवडणूका घेण्यास असमर्थता दर्शवित महाविकास आघाडीची विनंती राज्य निवडणूक …
Read More »काही तासात विकलं ८.१ टन सोनं, जाणून घ्या कारण सोन्याच्या दरातील घसरण हे एक कारण
मुंबई : प्रतिनिधी भारतासहीत जगभरातील शेअर बाजारात सध्या मोठी तेजी आहे. सेन्सेक्स, निफ्टी तर रोज विक्रमी वाढ नोंदवत आहेत. शेअर बाजारात आणखी तेजी राहण्याचा अंदाज आहे. यामुळे गुंतवणुकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा रोख आता शेअर बाजाराकडं वळवला आहे. एकीकडे शेअर्सचे भाव वाढत असताना सोन्याचे भाव मात्र घटत आहे. शेअर बाजारातील तेजीचा लाभ …
Read More »नितीन गडकरी म्हणाले, “दादा तुमच्यामध्ये ती ताकद आहे….” पुण्यातील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गडकरींचे विधान
पुणे: प्रतिनिधी पुण्यातील रिंगरोडचे काम हाती घेण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आम्ही जमिन अधिग्रहणाच्या अनुषंगाने या संबधीची विचारणा आम्ही शेतकऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांनीही जमिनी द्यायची तयारी दर्शविली. मात्र त्याची किंमत जास्त सांगितली. त्यामुळे फक्त जमिन अधिग्रहणाच्या कामाची किंमत १८ हजार कोटी रूपयांवर जात असल्याने आमच्या अधिकाऱ्यांनी हे काम करू शकत नसल्याचे स्पष्ट …
Read More »पुणे-कोल्हापूर-सोलापूर-अ.नगर दरम्यान मेट्रो तर नरिमन पाँईट दिल्ली १२ तासात ४० हजार कोटीं रूपयांच्या प्रकल्पाची केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री गडकरी यांची घोषणा
पुणे: प्रतिनिधी आता पुणे फारच कंन्झेसटेड झालेले आहे. त्यामुळे नवं पुणे वसविण्याची गरज निर्माण झाली असून त्यादृष्टीने नव्याने जमिन पाहुन त्या ठिकाणी वाढीव पुणे स्थापन करणे गरजेचे आहे. तसेच सध्याच्या पुण्याला कोल्हापूर आणि सोलापूर व अहमदनगरला जलदगतीने जोडण्यासाठी एसटीच्या दरात मेट्रो सेवा सुरु करण्याची योजना असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते महामार्ग …
Read More »डिझेल महागले, पेट्रोलचा दर स्थिर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होवूनही दर स्थिर
मुंबई: प्रतिनिधी पेट्रोलियम कंपन्यांनी १८ दिवस इंधन दरवाढ स्थिर ठेवल्यानंतर आता पुन्हा एकदा भाव वाढवले आहेत. शुक्रवारमध्ये डिझेलच्या दरात २० पैशांची वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरात मात्र वाढ करण्यात आली नाही. पेट्रोलचा भाव सलग १९ व्या दिवशी स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहे. मात्र, देशात पेट्रोलियम कंपन्यांनी …
Read More »अवघ्या ६ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत स्मार्टफोन, ‘हे’ आहेत पर्याय स्मार्ट फोन आता आपल्या बजेटमध्ये
मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षात स्मार्टफोन ही अत्यावश्यक गरज झाली आहे. कमी किंमतीत आणि चांगले फिचर (features) असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. स्वस्तातील आणि चांगले तसंच आवश्यक फिचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची तुमची इच्छा आता लवकरच पूर्ण होऊ शकते. तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल …
Read More »
Marathi e-Batmya