Breaking News

बाजार समित्यांच्या बळकटीकरणासह राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे निर्णय फॉरेन्सिक सायन्स विद्यार्थी कौशल्य विकास मंडळासह ६ निर्णय घेतले

मराठी ई-बातम्या टीम बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यानुसार बाजार समितीवर संचालक निवडून देण्यासाठी ज्या बहुउद्देशिय …

Read More »

संरक्षण प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नींचे हेलिकॉप्टर अपघातात निधन वायुदलाकडून अधिकृत माहिती जाहीर

मराठी ई-बातम्या टीम तामीळनाडूतील कुनूर येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह ११ जणांचे निधन झाल्याची माहिती वायुदलाच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून देण्यात आली. बिपीन रावत हे सपत्नीक निलगिरी हिल्स येथील वेलींगटन या लष्करी दल महाविद्यालयात खास व्याख्यान देण्यासाठी गेले होते. मात्र तेथून …

Read More »

भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचा परकीय चलन साठा कोळशाचाही देशात तुटवडा

मराठी ई-बातम्या टीम भारताकडे सध्या जगातील चौथ्या क्रमांकाचा परकीय चलन साठा आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका उत्तरात ही माहिती दिली. चौधरी यांनी सांगितले की, १९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत देशाचा परकीय चलन साठा ६४०.४ अब्ज डॉलर होता. परकीय चलनाच्या साठ्याच्या बाबतीत, चीन जगात आघाडीवर आहे. चीनकडे या वर्षी …

Read More »

संरक्षण प्रमुख बिपीन रावत प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर कोसळले ११ जण ठार, २ जणांची प्रकृत्ती गंभीर

मराठी ई-बातम्या टीम देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १४ जण प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर तर दोनजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना तामीळनाडू राज्यातील कुनूर येथे झाला. या अपघातात संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्याबाबत नेमके काय घडले याची …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आदेश, ओमायक्रॉन रोखायचेय लसीकरण वेगाने पूर्ण करा जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता

मराठी ई-बातम्या टीम ओमायक्रॉन विषाणुच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. महाराष्ट्राने सध्या १२ कोटीं ३ लाख १८ हजार २४० डोसेस दिले असून ४ कोटी ३७ लाख ४६ …

Read More »

RBI मॉनेटरी पॉलिसी : रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात बदल नाही कर्ज आणि गुंतवणूकीवरील व्याजदर जैसे थे

मराठी ई-बातम्या टीम भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बुधवारी त्यांच्या दोन महिन्यांच्या (द्विमासिक) पतधोरण आढाव्यात व्याजदरात काहीच बदल केला नाही. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीनंतर रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे सांगितले आहे. व्याजदरात बदल न झाल्याने कर्जाच्या दरात कोणतीही सवलत मिळणार नाही आणि गुंतवणुकीवर अधिक …

Read More »

राज्यात नाईट कर्फ्य लागणार ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

मराठी ई-बातम्या टीम दक्षिण आफ्रिका खंडातील न्युझिलंड येथे ओमायक्रोन हा नवा विषाणू आढळून आल्यानंतर या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. जगभरातील जवळपास ४० हून देशांमध्ये हा विषाणू प्रसार झाला आहे. सुरुवातीला भारतात या विषाणूचे फैलाव झालेला नव्हता. मात्र या विषाणूची लागण झालेले रूग्ण आता भारतातही आढळून येवू लागले असून महाराष्ट्रातही …

Read More »

संजय राऊत म्हणाले, विरोधकांच्या फ्रंटसाठी राहुल गांधी य़ांनी पुढाकार घ्यावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबरील भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम आम्ही हे अगोदरपासूनच म्हटलेलं आहे की, जर कोणता विरोधकांचा एक फ्रंट बनत असेल, तर काँग्रेसशिवाय तो शक्य नाही. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत, त्यांचा एक कार्यक्रम तयार होत आहे. मला वाटतं की जास्त बोलणं इथे योग्य नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, नंतर मी …

Read More »

न्यायालयाची मलिकांना विचारणा, अवमान नोटीस का काढू नये ज्ञानदेव वानखेडे खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने केली विचारणा

मराठी ई-बातम्या टीम एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर आज सुणावनी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने न्यायालयाने वानखेडे यांच्या विरोधात कोणतेही वक्तक्त करण्यास मनाई करणारा आदेश दिलेला असतानाही सातत्याने वानखेडे यांच्या विरोधात वक्तव्य करण्यात येत असल्याने न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस का …

Read More »

…अन्यथा सामाजिक आणि राजकिय पेच निर्माण होतील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे गंभीर पेच निर्माण होणार असून आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी भारतीय …

Read More »