मुंबईः प्रतिनिधी दिवसेंदिवस एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कार्य पध्दतीबाबत आणि त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून रोज नवे गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर पती समीरच्या बचावासाठी क्रांती रेडकर यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खुले पत्र लिहीत न्याय देण्याची मागणी केली. लहानपणापासून मराठी माणसाच्या …
Read More »आर्यनसह तिघांना अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूरः पण सुटका उद्या अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा हे ही बाहेर येणार
मुंबईः प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज प्रकरणी अखेर आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या संपूर्ण निकालपत्र तयार झाल्यानंतर या तिघांना तुरुंगातून सोडण्यात येणार असून शक्य झाल्यास आज रात्रीच किंवा उद्या दिवसभरात या तिघांना सोडण्यात येईल असे सांगण्यात येईल. यासंदर्भात आर्यन खान याचे वकील मुकूल …
Read More »त्या रेव्ह पार्टीचा आयोजक काशिब खानवर कारवाई का नाही? वानखेडे उत्तर द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आणखी एक गौप्यस्फोट
मुंबईः प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुजवरील त्या रेव्ह पार्टीचा आयोजक हा फॅशन टिव्हीचा इंडिया हेड तो दाढीवाला असलेला काशीब खान होता असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत तो आणि त्याच्या गर्लफ्रेंडने या रेव्ह पार्टीचे आयोजन केलेले असताना त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही? का केवळ तो …
Read More »कोणताही त्रास आणि अडथळ्याविना प्रवास करणे मुंबईत शक्य होणार सार्वजनिक वाहतूक नीटनेटकी, दर्जेदार असणे चांगल्या परिवहन व्यवस्थेचा कणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ, नीटनेटकी व उत्तम दर्जाची असेल तर लोकांचा त्यावरच विश्वास वाढून चांगली परिवहन व्यवस्था आकारास येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करून भविष्यातील मुंबई महानगराचा वाहतूक आराखडा तयार करतांना सार्वजनिक वाहतूकीचे स्थान मोठे आहे असेही ते म्हणाले. एमएमआरडीएच्या सर्वंकष …
Read More »पेगॅसिस प्रकरणी निकाल देताना न्यायालय म्हणाले, “Big brother watching you” तीन सदस्यीय समिती करणार हेरगिरी प्रकरणाची चौकशी
नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी देशातील पत्रकार, राजकिय व्यक्ती आणि काही सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची पॅगेसिस सॉफ्टवेअरचा वापर करत फोनच्या माध्यमातून हेरगिरी केल्याप्रकरणावरील याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने प्रसिध्द इंग्रजी साहित्यिक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १८९४ या पुस्तकातील “Big Brother watching you” या वाक्याचा संदर्भ देत कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारची हेरगिरी करण्यास परवानगी …
Read More »पूरस्थितीमुळे बाधित ९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ७७४ कोटी मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित ९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७७४ कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. कालच १४ बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८६० कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली असून वाटपास सुरुवातही झाली आहे. कोणत्याही बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून …
Read More »राज्य सरकारच्या निर्णयानुसार कोणत्या शहरात किती असणार नगरसेवक? जाणून घ्या महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधील लोकसंख्यानिहाय नगरसेवकांची संख्या
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकांमध्ये दोन ते तीन सदस्यीय प्रभाग तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय पध्दतीचे प्रभागाच्या निर्णयानंतर पक्षिय बलाबल वाढावे यासाठी २०११ च्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहर आणि तालुकास्तरावरील लोकसंख्येच्या प्रमाणात कोणत्या शहरात किती नवे नगरसेवक असतील त्याची माहिती …
Read More »क्रांती रेडकरांचे की वानखेडेंच्या वडिलांचे म्हणणे खरे ? समीर वानखेडेच्या जातप्रमाणपत्रावर ज्ञानदेव वानखेडेंची परस्पर विधाने
मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवताना मागासवर्गीय असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या जातीबद्दल पत्नी क्रांती रेडकर आणि वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी परस्पर विरोधी विधाने केल्याने यातील नेमकी कोणाचे म्हणणे खरे असा …
Read More »मविआ सरकारचा मोठा निर्णय: महानगरपालिका- नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढवली महानगरपालिकांमध्ये १७५ तर नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्के वाढ
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर …
Read More »पॉलिसी बाजारचा आयपीओ १ नोव्हेंबरला खुला, ‘इतकी’ आहे प्राइस बँड ३ नोव्हेंबरला बंद होणार
मुंबई: प्रतिनिधी ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी पॉलिसी बाजारचा आयपीओ १ नोव्हेंबर उघडत आहे. याशिवाय पैसा बाजारची मूळ कंपनी PB Fintech चा आयपीओ देखील या दिवशी उघडणार आहे. दोन्ही आयपीओ ३ नोव्हेंबरला बंद होतील. पॉलिसी बाजारच्या इश्यूची किंमत ९४०-९८० रुपये निश्चित करण्यात आली आहे. आयपीओनंतर पॉलिसी बाजार १५ नोव्हेंबर २०२१ रोजी शेअर …
Read More »
Marathi e-Batmya