हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम पार्श्वगायिका आणि आपल्या अमोघ वाणीने सर्व रसिकांच्या मनाला भूरळ घालणाऱ्या आशा भोसले यांचे रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांना शनिवारी संध्याकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वृत्ताला दुजोरा देताना आशा भोसले यांचे पुत्र आनंद …
Read More »प्रकल्पग्रस्तांना न्यायाचा नवा उजेड; वारसांना स्वतंत्र हक्काने पुनर्वसन लाभाचा मार्ग मोकळा मंत्री मकरंद जाधव पाटील यांचा ऐतिहासिक निर्णय; हजारो कुटुंबांच्या आयुष्यात दिलासादायक बदल
राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेत दीर्घकाळ भेडसावत असलेल्या अन्यायकारक अडचणींना अखेर पूर्णविराम मिळणार असून, मूळ जमीनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना स्वतंत्र हक्काने पुनर्वसन लाभ मिळावा यासाठी शासनाने स्पष्ट आणि सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद जाधव – पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो प्रकल्पग्रस्त …
Read More »महसूल सेवेसाठी अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने, तीन वर्ष पुन्हा मूळ विभागात जावे लागणार प्रतिनियुक्तीसाठी नवी नियमावली जाहीर, शेतकरी व जनतेसाठी महसूलमंत्र्यांचा निर्णय
महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर जात असल्याने मूळ विभागातील कामकाजावर परिणाम होतो. यापुढे महसूल विभागातील अधिकाऱ्याला एकदा प्रतिनियुक्ती पूर्ण केल्यानंतर पुन्हा प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी मूळ विभागात किमान ३ वर्षे सेवा देणे बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा …
Read More »आता भारतीयांच्या स्वयंपाकघरासाठी पाण्यावर चालणारा स्टोव्ह पण सर्वसामान्यांना न परवडणारा
भारतातील एक नवीन हायड्रोजन कुकिंग स्टोव्ह एलपीजी सिलिंडर पूर्णपणे काढून टाकून स्वयंपाकघराच्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार करत आहे. प्रति युनिट सुमारे १,५०,००० रुपये किंमत असलेली ही प्लग-अँड-यूज प्रणाली ग्रीन हायड्रोजनवर चालते आणि घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी डिझाइन केलेली आहे. साठवलेल्या गॅसवर अवलंबून असलेल्या पारंपरिक स्टोव्हच्या विपरीत, हा स्टोव्ह इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर …
Read More »इराणशी चर्चा सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, होर्मुझ साफ करायला सुरुवात केली इराणच्या विरोधात हेतूपूर्वक वक्तव्य
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट केले की, अमेरिकन सैन्याने संघर्षग्रस्त होर्मुझची सामुद्रधुनी “साफ करण्यास” सुरुवात केली आहे आणि इराणची सर्व सुरुंग पेरणारी जहाजे बुडवण्यात आली आहेत. त्यांनी या कथित कारवाईला, अमेरिकेच्या अनेक मित्र राष्ट्रांसह अशा देशांवर केलेली एक मेहरबानी म्हटले आहे, ज्यांच्याकडे “हे काम स्वतः करण्याची …
Read More »पाच तासाहून अधिक काळ पाकिस्तानात इराण, अमेरिका युद्धबंदी चर्चा इराणने सादर केलेल्या काही मागण्या अमेरिकेकडून मान्य
पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी चर्चेत काही मतभेद आणि पूर्वअटींमुळे अडथळा आल्याच्या वृत्तांमुळे या प्रयत्नांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, पाच तासांहून अधिक काळ लांबलेली ही वाटाघाटी अधिकृतपणे सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की इराणसोबतची चर्चा अधिकृतपणे सुरू झाली आहे, परंतु …
Read More »एप्रिल-जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण प्रक्रिया प्रभावीपणे सुरू केंद्राच्या निर्देशानंतर राज्य सरकारकडून प्रक्रियेला वेग
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या कालावधीतील अन्नधान्याची आगाऊ उचल करून तात्काळ वितरण करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रक्रियेला वेग देत युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू केली आहे. कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले असून सर्व यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातही नितांत गरज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्ष वर्षभर विविध उपक्रम राबविणार; बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही;
महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, त्यांनी घालून दिलेली सामाजिक न्यायाची सांगड आजही अत्यंत महत्वाची आहे. महात्मा ज्योतीबा फुलेंचा विचार पुढे घेऊन जायची गरज आहे व काँग्रेस पक्ष त्याचा विचारातून वाटचाल करत आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ …
Read More »प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी शासन कटिबद्ध कठोर व सर्वसमावेशक नियमावली जाहिर करण्याच्या तयारीत
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने शालेय बस व वाहतूक व्यवस्थेबाबत कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. गृह विभागाने प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, “महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६” लागू करण्याचा प्रस्ताव असून, यात सुरक्षितता, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर विशेष …
Read More »आकाश फुंडकर यांची माहिती, कामगार कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांबरोबरच उद्योगांनाही फायदा ‘नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न
केंद्र शासनाने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहेत. यामुळे कामगारांचे हक्क बळकट होण्याबरोबरच उद्योगांसाठी सुसंगत व सुलभ नियामक व्यवस्था उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत औद्योगिक …
Read More »
Marathi e-Batmya