Breaking News

मुंबई डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी मनोज भोयर यांची निवड डिजिटल क्रांतीचे नवे पर्व: मुंबई-ठाण्यातील पत्रकारांच्या बळाला मिळाली संघटनेची नवी धार

डिजिटल युगात वेगाने बदलत असलेल्या पत्रकारितेच्या प्रवासाला एक नवी दिशा आणि बळकटी मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुंबईत एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेली ८७ वर्षे पत्रकारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या या मातृसंस्थेने आता डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करून मुंबई आणि ठाणे विभागासाठी नवीन कार्यकारिणीची …

Read More »

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे मागण्या प्रलंबित, पण सरकारला वेळच नाही, नुकसान मात्र कर्मचाऱ्यांचे आरटीओचे कर्मचारी २ जून पासून आंदोलन करणार, मंत्री आणि मंत्रालयातील प्रशासनाला आऱटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे पहायला वेळच मिळेना

मागील अनेक वर्षापासून आरटीओतील अर्थात मोटार वाहन विभागातील नोकऱ्यांचे सेवा प्रवेश नियमावली तयार करण्याचे आश्वासन सरकारकडून कर्मचाऱ्यांना मिळून साडेचार वर्षे झाली. पण ते नियमच अद्याप तयार झाले नाहीत. सेवा नियम तयार नाहीत म्हणून कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी पदोन्नती अद्याप देण्यात आली नाही. त्याऐवजी सरकारने तात्पुरती पदोन्नती कर्मचाऱ्यांना दिली आहे. परंतु दरवर्षी त्यास …

Read More »

डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात दुवा आता काँग्रेसकडून समन्वय समितीचा सिद्धरामय्या यांच्याकडून काँग्रेस हायकंमाडला समन्वय समितीचा प्रस्ताव

डी के शिवकुमार यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्या यांनी, पक्ष आणि सरकार यांच्यात दुवा म्हणून काम करण्यासाठी काँग्रेस हायकमांडला समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. २०१८ मध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या काळात समन्वय समितीचे अध्यक्ष राहिलेल्या या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने, त्याच मॉडेलचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली …

Read More »

आरबीआयचा अहवाल म्हणतो, देशातून बाहेर जाणाऱ्या डॉलरचे प्रमाण जास्त येणाऱ्या डॉलर्सपेक्षा ३०.८ अब्ज डॉलर्सने जास्त जाणारी रक्कम

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय (RBI) ताज्या आकडेवारीवरून हे दिसून येते की, देशातून बाहेर जाणाऱ्या डॉलर्सबद्दल सरकार आणि मध्यवर्ती बँक इतकी चिंतित का आहेत: २०२५-२६ मध्ये देशातून बाहेर जाणाऱ्या डॉलर्सची एकूण रक्कम देशात येणाऱ्या डॉलर्सपेक्षा ३०.८ अब्ज डॉलर्सने जास्त होती, जी २०२४-२५ च्या तुलनेत सहा पटींहून अधिक वाढ आहे. २०२३-२४ …

Read More »

सर्जिओ गोर यांची स्पष्टोक्ती, भारत आमचा विश्वासू सहकारी आणि व्यावसायिक भागीदार एका कार्यक्रमात बोलताना अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मांडले मत

भारत-अमेरिका व्यापार करार पुढील काही आठवड्यांत अंतिम होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करत अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी शुक्रवारी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंधांना २१ व्या शतकातील ‘निर्णायक भागीदारी’ म्हटले. ही भागीदारी तंत्रज्ञान, सामरिक विश्वास आणि आर्थिक सहकार्यावर अधिकाधिक आधारित आहे. आयआयटी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना राजदूत सर्जिओ गोर …

Read More »

सीबीएसईने केला वेळापत्रकात बदल, आता पोर्टल १ जूनपासून कार्यान्वित होईल विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन १ जून नंतर

सीबीएसईने (CBSE) इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन करायचे आहे, निकालानंतरच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. मंडळाने सांगितले की, अर्ज सादर करण्यासाठी नियुक्त केलेले पोर्टल आता १ जून २०२६ पासून कार्यान्वित होईल. प्रसिद्धीपत्रकानुसार, निकालानंतरच्या कार्यवाही पोर्टलचा (Post-Result Activities portal) वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पारदर्शक आणि त्रुटी-मुक्त प्रक्रिया …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने युपीएससीचे उदाहरण देत, काही शिकण्याचे एनटीएला दिले आदेश युपीएससीची प्रश्नपत्रिका कधी फुटत नाही

नीट-युजी NEET-UG प्रश्नपत्रिका फुटीच्या वादावरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ला (NTA) धारेवर धरले. देखरेख यंत्रणा आणि देखरेख समित्या अस्तित्वात असूनही, इतका मोठा सुरक्षेचा भंग (breach) कसा होऊ शकला, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. युपीएससी UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) ची तुलना करताना सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, देशातील या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची आरोप, सत्तापिपासू भाजपा महायुतीकडून घोडेबाजार, सत्ता व पैशांचा प्रचंड गैरवापर विधान परिषदेच्या १७ पैकी १५ जागांवर मविआचे एकमत, काँग्रेस ८, शिवसेना ४ तर एनसीपी ३ जागांवर लढणार

राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, पुणे विषारी दारूकांड प्रकरणात कठोर कारवाई पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रकरणी दिले आदेश

पुणे विषारी दारू कांड ही एक प्रकारे केलेली हत्याच आहे. त्यामुळे या घटनेत अतिशय कठोर कलमे लावण्यात येत असून या  प्रकरणाची सर्व पाळेमुळे खणून काढण्यात येतील. तसेच  ही इकोसिस्टिम नष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. पुणे विषारी दारूकांडात सुमारे १३ जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे …

Read More »

उपमुख्यमत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा सखोल चौकशी करण्याचे प्रशासनाला आदेश

पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.   ​ कडक कारवाईचे …

Read More »