Breaking News

FedEx: नवी मुंबई विमानतळावर फेडएक्स उभारणार कार्गो हब

FedEx to set up cargo hub at Navi Mumbai airport

एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडएक्सने बुधवारी घोषणा केली की ते अदानी समूहासोबत भागीदारीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्णपणे स्वयंचलित कार्गो हब उभारण्यासाठी ₹२,५०० कोटींहून अधिक गुंतवणूक करणार आहे. FedEx “कंपनीची २,५०० कोटींची दीर्घकालीन गुंतवणूक ३,००,००० चौरस फूट सुविधेला समर्थन देईल, जी प्रादेशिक एकत्रीकरण आणि पुनर्वितरण केंद्र म्हणून डिझाइन केलेली आहे आणि …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली शपथ

लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थितीत होते. याप्रसंगी लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सदस्य डॉ. अभय वाघ, सदस्य डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, सदस्य राजीव निवतकर, सदस्य …

Read More »

AI Impact Summit 2026: अश्विनी वैष्णव यांनी ‘वेव्हज क्रिएटर्स कॉर्नर’चे केले उद्घाटन

AI Impact Summit 2026

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ (AI Impact Summit 2026) मध्ये वेव्हज क्रिएटर्स कॉर्नरचे उद्घाटन केले. पूर्णपणे कार्यक्षम, प्रत्यक्ष नवोपक्रम कार्यक्षेत्र म्हणून कल्पना केलेले, हे मंडप AVGC-XR (अ‍ॅनिमेशन, VFX, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी) इकोसिस्टममध्ये एआयचा परिवर्तनकारी वापर प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन केले आहे, असे …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन, पंतप्रधान मोदी प्रचंड दबावात, सरकारचे अपयश व जनतेचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरा भावना दुखावल्या गेल्याबद्दल शिवप्रेमींची दिलगीरी व्यक्त करतो: हर्षवर्धन सपकाळ

भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून …

Read More »

नरहरी झिरवाळ यांची माहिती, लाचखोरी प्रकरणी गोपनीय अहवाल मागवला दालनातच ३५ हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणी अहवाल मागवला

मंत्रालयातील माझ्या दालनात लाचखोरीचा जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे. हे कलंक लावणारे  वर्तन असून  मी तात्काळ लिपीक राजेंद्र ढेरंगे याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करुन गोपनीय अहवाल देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत, अशी माहिती अन्न  आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, मुंबई ठरणार जागतिक भांडवलासाठीचे प्रवेशद्वार भविष्यातील जागतिक व्यवस्था कॉरिडॉर-आधारित, महाराष्ट्राची भूमिका निणार्यक

“जागतिकीकरणाच्या नव्या टप्प्यात ‘विश्वासार्ह जागतिकीकरण’ ही संकल्पना पुढे येत असून महाराष्ट्राचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होते. महाराष्ट्र भारताच्या जीडीपीमध्ये १४ ते १५ टक्के योगदान देतो. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात २० टक्के वाटा आणि पश्चिमेकडील बंदरांमधून ६० टक्क्यांहून अधिक कंटेनर वाहतूक महाराष्ट्रातून होते. मुंबई येत्या काळात जागतिक भांडवलाचे प्रवेशद्वार ठरणार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, अल्पसंख्याक प्रमाणपत्रांची खैरात वाटणाऱ्यांवर कारवाई होणार संबधित अधिकाऱ्यांना दिला कारवाईचा इशारा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काही तासातच राज्यातील शैक्षणिक संस्थांना  अल्पसंख्याक दर्जा देणारे  प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. या प्रकरणी ज्यांनी कोणी गडबड केली आहे,  त्यांच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस आज म्हणाले. त्यामुळे विभागातील अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांची खैरात वाटणाऱ्यांना बडतर्फ करा शासकीय दुखवटा असतानाही प्रमाणपत्र वाटण्याची घाई कशासाठी?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झालेल्या दिवशीच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या प्रमाणपत्रांची खैरात वाटली. ज्या फाईल्स अजित पवार यांनी रोखून धरल्या होत्या, त्या फाईल्स त्यांच्या निधनानंतर लगेच, शासकीय दुखवटा असताना घाईघाईने स्वाक्षऱ्या करून वाटण्यामागे कोणाचे हितसंबंध आहेत. यात काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का …

Read More »

कुणाल कामरा हक्कभंग समितीसमोर हजर पण तक्रारदार गायब सुनावणी १० मार्चपर्यंत तहकूब

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा मंगळवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विशेषाधिकार हक्कभंग समितीसमोर हजर झाले. हा प्रकार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याशी संबंधित आहे. मात्र मुख्य तक्रारदार गैरहजर राहिल्याने सुनावणी १० मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सांगितले की, तक्रारदार प्रवीण दरेकर उपस्थित नसल्यामुळे कुणाल कामरा …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच

राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाकांक्षी असा ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे, अशी माहिती …

Read More »