Breaking News

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील विजेत्या शाळांची नावे जाहिर शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा …

Read More »

राज ठाकरे यांची आरएसएसच्या १०० निमित्ताने खास पोस्ट; नवे समीकरण? शिवसेना उबाठा पक्षाला असलेली सहानभूती मनसेकडे खेचण्याचा प्रयत्न

मागील अनेक वर्षापासून हिंदूत्वाच्या प्रश्नावरून भाजपाशी पूर्वीच्या शिवसेनेशी युती असल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ अर्थात आरएसएसने नेहमीच शिवसेनेच्या बाजूने आणि शिवसेनेनेही आरएसएसशी चांगले सौहार्दाचे संबध जपले आहेत. मात्र आता शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना उबाठा गटाने अनेक वेळा आरएसएस आणि भाजपावर सतत टीका सुरु केली आहे. त्यावर अद्याप आरएसएसने उघडपणे …

Read More »

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवानगडावर येत एकत्र म्हणाले, आम्ही पाठिशी जरी राजकीय मतभेद असले तरी वेगळा दसरा मेळावा आयोजित करण्याचा विचार केला नाही

मागील काही वर्षात पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात एकमेकांपासून खूप दर गेले. मात्र मध्यंतरी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडूण गेल्याने ही कटूता कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे स्थानिक पातळीवर पुन्हा …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा सूचक इशारा, आता कासरा कसा ओढतो बघा… आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्या नाही तर तुमचा खेळ संपवलाच म्हणून समजा

माझ्या समाजातील गोरगरीब-पोरांना अधिकारी झालेल बघायचाय, त्यामुळे या तरूण पोरांच भविष्य घडविण्यासाठी मी ही लढाई सुरु केलेली आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय या लढाईतून माघार कधीच घेणार नाही असे जाहिर प्रतिपादन करत मला माझ्या समाजाकडून एकच वचन हवंय, कोणाला पटो अथवा नाय पटो पण मी सांगेल तेवढंच करायचं तुम्ही शब्द देणार का …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, महाप्रितने परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता… महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादितच्या मंडळाची बैठक संपन्न

हात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित (महाप्रित) ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. महाप्रितच्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित – महाप्रीत संचालक मंडळाची …

Read More »

चेन्नई जवळ म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसचा भीषण अपघातः राहुल गांधी यांचा सवाल थांबलेल्या मालगाडीवर प्रवासी ट्रेन आदळून अपघात

चेन्नई विभागातील कावराई पेच्चई येथे रेल्वे मार्गावरील एका सिग्नल फेल झाल्याने तेथून जाणाऱ्या म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसचा भीषण अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी थांबलेल्या मालगाडीवर म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेस आदळून अपघात झाला. दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागातील गुम्मीडीपुंडीजवळ कावराईपेट्टई येथे हा अपघात झाला. अपघातानंतर म्हैसूर-दरभंगा गाडीचे अनेक डबे घसरले आणि …

Read More »

दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगला परतावा मिळविण्यासाठी हे सात शेअर्स पहा कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देणारे शेअर्सपैकी हे एक

दसऱ्याच्या मुहुर्तावर कमी कालावधीत जास्त नफा कमावयाचा असेल तर सध्या शेअर बाजारात ७ कंपन्यांच्या शेअर्सची सध्या चलती असून या सात कंपन्यांचे शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीतून चांगला परतावा मिळत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये कोफोर्ज लि. Coforge Ltd, एचडीएफसी बँक लि. HDFC Bank Ltd, एलटीमाइंडट्री LTIMindtree Ltd आणि महिंद्रा आणि महिंद्रा …

Read More »

नोएल टाटा टाटाच्या धर्मादाय संस्थांच्या अध्यक्ष पदीः शेअर्स वधारले रतन टाटा यांचा वारसदार म्हणून शिक्कामोर्तब

रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांचे नाव पुढे आल्यानंतर शुक्रवारच्या व्यवहारात टाटा समूहाच्या अनेक समभागांचे शेअर्स वधारले. टाटा समूहातील सर्वात महत्त्वाच्या दोन धर्मादाय संस्थांच्या प्रमुखपदी नोएल टाटाला यांचे नाव निश्चित करत बोर्डाने हा निर्णय एकमताने घेतला. नोएल टाटा हे आधीपासून सर रतन टाटा ट्रस्ट …

Read More »

चालू आर्थिक वर्षात कर संकलन १८ टक्क्याने वाढले आयकर आणि कार्पोरेट कर संकलनातही वाढ

या चालू आर्थिक वर्षात १० ऑक्टोबरपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १८.३ टक्क्यांनी वाढून सुमारे ११.२५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे सरकारी आकडेवारी ११ ऑक्टोबर रोजी दर्शवते. मॉप-अपमध्ये ५.९८ लाख कोटी रुपयांचे वैयक्तिक आयकर संकलन आणि ४.९४ लाख कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर संकलन समाविष्ट आहे. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) ३०,६३० …

Read More »

पंतप्रधान इंटर्नशिप कार्यक्रमातंर्गत ९१ हजार जणांना प्रशिक्षणाच्या संधी नाव नोंदणीसाठी पोर्टल आज उघडणार

पंतप्रधान इंटर्नशिप पोर्टल १२ ऑक्टोबरच्या संध्याकाळी शीर्ष भारतीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी उमेदवारांच्या नोंदणीसाठी उघडेल. ३ ऑक्टोबर रोजी कंपन्यांसाठी लॉन्च करण्यात आलेल्या पोर्टलमध्ये १९३ कंपन्यांनी पोस्ट केलेल्या जवळपास ९१,००० संधी आहेत. “११ ऑक्टोबरपर्यंत पीएम इंटर्नशिप स्कीम पोर्टलवर पोस्ट केलेल्या संधींची संख्या ९०,८४९ वर पोहोचली आहे,” असे एका वरिष्ठ सरकारी सूत्राने सांगितले. ज्युबिलंट …

Read More »