Breaking News

शिवशाही पुर्नवसन कंपनी १० वर्षात फक्त १० हजार घरे, कारभार निवृत्तांच्या हाती तोट्यातील 'शिवशाही' कंपनीचा कारभार निवृत्त अधिकाऱ्यांच्या हाती

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीची घरबांधणीची कामे ठप्प पडली असून, तोट्यात असलेल्या या कंपनीचा प्रशासकीय खर्च आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वार्षिक ३ कोटी रुपये स्वनिधीतून खर्च केले जात आहेत. मात्र, घरबांधणीचे काम बंद असतानाही या कंपनीचा खर्च सुरूच असून १० वर्षात फक्त १० हजार घरे बांधली असल्याची धक्कादायक माहिती गृहनिर्माण विभागातील एका …

Read More »

रतन टाटा यांच्या जीवनातील हे वाद आणि आव्हाने माहित आहेत का? नीरा राडीया, सायरस मिस्त्री, दूरसंचार उद्योगातील गुंतवणूक फसलेली

व्यवसाय आणि परोपकारातील योगदानासाठी रतन टाटा यांना मुख्यतः स्मरणात ठेवले जाईल, परंतु त्यांनी त्यांच्या जीवनकाळात अनेक आव्हानांना तोंड दिले. नीरा राडिया टेप्सपासून ते अयशस्वी दूरसंचार व्यवसायापर्यंत सायरस मिस्त्री यांच्याशी अलीकडच्या सार्वजनिक भांडणापर्यंत, रतन टाटा यांच्या भोवती वाद आणि आव्हाने निर्माण झाली होती. मात्र त्यावरही मात केली. मिस्त्री यांनी रतन टाटा …

Read More »

रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण? नोएल टाटांच्या नावाची चर्चा टाटा सन्सच्या टस्ट्रीकडून होणार निवड

रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा, टाटा सन्समधील बहुसंख्य भागभांडवल नियंत्रित करणाऱ्या दोन प्रमुख टाटा ट्रस्ट्सच्या अध्यक्षपदावर येण्याआधी ही काही काळाची बाब आहे, जी समूहाची होल्डिंग कंपनी आहे. एन चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून त्यांचे नेतृत्वाचे स्थान पुढे चालू ठेवतील, ही भूमिका त्यांनी २०१७ पासून सांभाळली आहे, लक्ष …

Read More »

सणासुदीच्या तोंडावर राज्यांना १ लाख ७८ कोटी रूपयांचे वाटप ८९ हजार ०८६.५० कोटींचा आगाऊ हप्ता

केंद्र सरकारने ८९,०८६.५० कोटी रुपयांच्या आगाऊ हप्त्यांसह राज्य सरकारांना १.७८ लाख कोटी रुपये कर वाटपाचा भाग म्हणून वितरित केले आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने गुरुवारी केलेल्या घोषणेमध्ये ऑक्टोबर २०२४ च्या नियमित हप्त्याचा समावेश आहे, तसेच सणासुदीच्या आधी राज्यांना त्यांचे वित्त व्यवस्थापित करण्यासाठी मदत करण्यासाठी अतिरिक्त आगाऊ रक्कम समाविष्ट आहे. आगाऊ हप्त्याचे …

Read More »

एनएसईकडून नवे नियम लागूः दर आठवड्यासंदर्भात सेबीच्या आदेशाचे पालन आता डिरेक्टीव्ह टेंड्रिंगसाठी एकमेव निर्देशांक

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात एनएसई NSE बँक निफ्टी, निफ्टी मिडकॅप सिलेक्ट आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेससाठी साप्ताहिक इंडेक्स डेरिव्हेटिव्ह करार समाप्त करणार आहे. १० ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे हे बदल अनुक्रमे १३, १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी प्रभावी होतील. या बदलांनंतर, निफ्टी 50 हा साप्ताहिक डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगसाठी उपलब्ध असलेला एकमेव …

Read More »

सचिन तेंडुलकर आता बँक ऑफ बडोदाचा जागतिक ब्रँड अम्बेसिडर विविध प्रकारच्या सेवा देणारे ‘बीओबी मास्टरस्ट्रोक बचत खाते’ लाँच

बँक ऑफ बडोदा या भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या बँकांपैकी एका बँकेने आज क्रिकेट क्षेत्रातील लिजंड सचिन तेंडुलकर याची बँकेच्या जागतिक ब्रँड अम्बेसिडरपदी नियुक्ती केली आहे. सचिन तेंडुलकर आणि बँक ऑफ बडोदा यांच्यातील ही धोरणात्मक भागिदारी गुणवत्ता आणि विश्वास या समान मूल्यांवर आधारित आहे. बँक ऑफ बडोदाचा …

Read More »

जम्मू आणि काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांना आणखी चार आमदारांचा पाठिंबा नॅशनल कॉन्फरन्सच्या विधिमंडळ पक्षनेते पदी ओमर अब्दुल्ला यांची निवड

जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला घवघवीत यश मिळाले. तसेच पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी ओमर अब्दुल्ला यांची निवडही करण्यात आली. विधानसभा निवडणूकीत एकट्या नॅशनल कॉन्फरन्सला ४२ जागा मिळाल्या आहेत. त्यातच जम्मू काश्मीरमधील चार अपक्ष आमदारांनी ओमर अब्दुल्ला यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे संख्याबर ४६ वर पोहोचले …

Read More »

राज ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र, हयातीत नाही किमान मरणोत्तरी… काही धोरण आखाल अशी अपेक्षा

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री उशीरा निधन झाले. त्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदानाची दखल घेत राष्ट्रीय दुःखवटाही जाहिर केला. राज्य सरकारनेही आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऱतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी शिफारस राज्य सरकारने केली. राज्य सरकार पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून देण्यात येणारा …

Read More »

आता उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी धर्मादाय रूग्णालयातील बेड्सवर लक्ष्य ठेवणार धर्मादाय रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांच्या १८६ पदांच्या पदनिर्मितीस मान्यता

धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना कार्यान्वीत आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी उपलब्ध असल्यास, त्यांना वेळेत उपचार मिळणे, योजनेची वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देण्यास सहाय्यक होईल. ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण १८६ धर्मादाय आरोग्य सेवकांची …

Read More »

राज्याला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरण; कल्याणकारी उपक्रमांना चालना सणासुदीच्या काळात भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्याची रक्कम हस्तांतरित

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना १,७८,१७३ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा …

Read More »