लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघात आज १ जून रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीसह सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील ५७ मतदारसंघांसाठी मतदान होत आहे, जिथून वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिस-यांदा लोकसभा निवडणूकीसाठी उभे आहेत. दुपारी १ वाजेपर्यांत या ८ ही राज्यांमधील ५७ जागांवर ४० टक्के मतदान …
Read More »डिजीटल बँकींग क्षेत्रात फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ रक्कमेची आकडेवारीत मात्र घट
सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २४ मध्ये फसवणुकीच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ नोंदवली आहे. तर दुसऱ्याबाजूला या फसवणूकीतील रकमेच्या आकडेवारीत घट झाल्याचे दिसून येत आहे. आरबीआय RBI च्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, फसवणूक प्रामुख्याने डिजिटल पेमेंट्स (कार्ड/इंटरनेट) च्या श्रेणीमध्ये झाली आहे. मूल्याच्या बाबतीत, फसवणूक प्रामुख्याने कर्ज पोर्टफोलिओमध्ये …
Read More »आरोग्य विम्याबाबत आयआरडीएआयने समाविष्ट केलेला हा नियम माहित आहे का? ग्रेस पिरियड देणे कंपन्यांवर बंधनकारक
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआय IRDAI ने पॉलिसीधारकांसाठी आरोग्य विमा सुलभ करण्यासाठी आणि वर्धित करण्यासाठी एक नवीन मास्टर परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकात नमूद केलेल्या मुद्द्यांपैकी एक असे नमूद केले आहे की आरोग्य आणि सामान्य विमा कंपन्यांनी मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक, आरोग्य विम्याचे प्रीमियम हप्त्यांमध्ये भरल्यास …
Read More »कोअर सेक्टर मध्ये पहिल्या तिमाहीत चांगलीच वाढ या प्रमुख क्षेत्रातील उत्पादन वाढले
३१ मे रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये अर्थात कोअर सेक्टरमधील कंपन्यांच्या उत्पादनात एप्रिलमध्ये ६.२ टक्के वाढ झाली, प्रामुख्याने वीज आणि स्टीलमधील मजबूत कामगिरीमुळे. हे मागील वर्षी नोंदवलेल्या सुधारित ६ टक्के वाढीपेक्षा वाढ दर्शवते. नैसर्गिक वायू (मार्च २०२४ मध्ये ८.६% विरुद्ध ६.३%), रिफायनरी उत्पादने …
Read More »केंद्र सरकारच्या मालकीच्या या ५६ कंपन्यांनी मिळून कमावला ५ लाख कोटींचा नफा या टॉप १० सार्वजनिक कंपन्यांच्या नफ्यात वाढ
केंद्र सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अर्थात पीएसयू मधील शेअर्समध्ये FY24 मध्ये मजबूत नफ्यात वाढ झाली. BSE PSU निर्देशांकाचा भाग असलेल्या ५६ सूचीबद्ध PSUs आहेत. ACE इक्विटीकडून उपलब्ध असलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की या PSU ने FY24 मध्ये पाच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी एकत्रित नफा कमावला आहे. …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, शेतक-यांच्या अडचणीत नॅाट रिचेबल असणा-या सरकारला… गावोगावी शेतक-यांनी सरकारच्या गलथानपणाचा पाढा वाचला
संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळत असून माता भगिणींना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. शेतक-यांनी पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या फळबागा वाळून गेल्या आहेत. जनावरांना चारा पाणी नाही. पशुधन जगवताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दुष्काळी परिस्थितीचा सामना करत जगण्याचा संघर्ष करणा-या शेतक-याला वा-यावर सोडून सरकार सुट्टीवर गेले आहे. मुख्यमंत्री मूळगावी आराम करत आहेत …
Read More »पेन्शन धारकांसाठी राज्य सरकारच्या लेखा व कोषागारे विभागाने दिला इशारा ऑनलाईन रक्कम भरण्याच्या येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहावे
अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमधून पेन्शनर अर्थात निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत, प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयांमार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. तसेच ऑनलाईन व्यवहार …
Read More »निर्मला सीतारामण यांचे प्रतिपादन, देशाचा जीडीपी ७.८ वर सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीच्या आधारे केले वक्तव्य
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी GDP वार्षिक आधारावर ७.८% वाढले आहे. बहुतेक अर्थशास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा हे चांगले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जीडीपी वाढ ६.१% होती आणि मागील तिमाहीत ८.४% होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) …
Read More »या लोकल रद्द झाल्यानंतर सार्वजनिक वाहनांना प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत परिवहन विभागाचा निर्णय
मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी ३० मे रोजी मध्यरात्रीपासून २ जून २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ६३ तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे लोकल रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तसेच दुपार नंतरच्या अनेक लोकल रेल्वे रद्द करण्यात आल्या. तसेच प्रवाश्यांची गैरसोयही झाली. अखेर सर्वसामान्य जनतेची ही होणारी गैरसोय टाळण्यासाठी …
Read More »अरविंद केजरीवाल यांचा निर्धार,… पण मी झुकणार नाही व्हिडीओ जारी करत २ तारखेला पुन्हा तिहार तुरुंगात जाणार असल्याची दिली माहिती
कथित दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सक्तवसुली अंमलबजावणी अर्थात ईडीने कारवाई करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी पर्यंतचा जामिन मंजूर केला. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या …
Read More »
Marathi e-Batmya