मनोरंजन

मुळशी पॅटर्न १०० कोटी कमावू शकला असता पण

मराठीतले अनेक सिनेमे हे कोटी रुपये कमावत आहे. २०१६ साली आलेला ‘सैराट’ हा चित्रपट १०० कोटींच्याही पुढे पोहचला होता. र्व रेकोर्ड्स मोडले आहेत. लेखक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या चित्रपटांचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला त्यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटानंही …

Read More »

सुधीर मुनगंटीवार यांनी केली विविध पुरस्कार आणि वाढीव रकमेची घोषणा

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सन २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब …

Read More »

प्रसिद्ध तेलुगू अभिनेते चंद्र मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

तेलुगू सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन यांनी आज वयाच्या ८२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.चंद्रमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी जालंधर आणि दोन मुली असा परिवार आहे. सोमवारी हैदराबाद येथे अंत्यसंस्कार होणार …

Read More »

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

दिवाळीनिमित्त मनसेकडून यंदाही दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी सलीमखान आणि जावेद अख्तर यांनी केले. सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यानंतर आता दुसऱ्यादिवशी बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी शिवाजी पार्कच्या दीपोत्सावाला हजेरी लावली.यावेळी राज ठाकरे यांनी या पाहुण्यांचे स्वागत केले. …

Read More »

मराठमोळ्या अभिनेत्रीने केले रस्त्यावर बसलेल्या आजीकडून केली दिव्याची खरेदी

दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करत आहेत. बॉलिवूडकरांच्या दिवाळी पार्ट्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे दादर, माहीम सह क्रोफेट मार्केट, हिंदमाता साडी मार्केट येथे नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. दिवाळीत कंदील, लाईट्स आणि दिव्यांनी विद्युत रोषणाई केली …

Read More »

मुनवर फारुकी युट्यूब आणि इंस्टाग्राम वरून कमावतो इतके रुपये

सध्याचा सोशल मीडियाचा जमाना असून करमणुकीची साधने देखील बदलली आहे. टीव्ही, सिरियल्स आदींची जागा आता फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामने घेतली आहे. आज देशभरात बहुतांश लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. लहान मुलांसापासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत याची आता क्रेझ आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही ज्याला करमणूक म्हणता त्यातून अनेक …

Read More »

‘राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून…’ जावेद अख्तर यांचं सूचक विधान

दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश सजला आहे. अशा या आनंदपर्वाच्या निमित्तानं मुंबईतही वेगळाच लखलखाट पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात आलं. दादरच्या शिवाजी पार्क येथे या सोहळ्याचं आयोजन …

Read More »

‘सिंघम ३’ मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट

‘सिंघम ३’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिंघम 3’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असून या सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक आऊट करण्यात येत आहेत. आता या सिनेमातील बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. ‘सिंघम ३’ या …

Read More »

सुशांत बरोबर असलेल्या नात्यावर प्रथमच बोलली अंकिता सुशांत च्या आठवणीत भरून आले अंकिताचे डोळे

सुशांत राजपूत याची पूर्व प्रेयसी अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात सामील झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या आणि सुशांत सिंग राजपूतच्या ब्रेकअपविषयी खुलासा केला होता. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने सुशांत सिंग राजपूतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. सध्या बिग बॉस १७ च्या घरात अंकिता आणि विकीमध्ये भांडण …

Read More »

किराया अडवाणी आणि सईद जाफरी यांच्यात आहे खास नाते

कियारा अडवाणी ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक हीट चित्रपट तिने दिले आहेत. सोशल मीडियावर तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आपल्या मेहनतीच्या बळावर कियाराने बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. कियाराचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत खास नाते आहे. गांधी, शतरंंज के खिलाडी यांसारख्या शंभरहून अधिक चित्रपटांतून अभिनयाचा …

Read More »