मुंबई : प्रतिनिधी प्रतिष्ठेच्या महोत्सवांसाठी निवड, मानाचा अरविंदन पुरस्कार मिळवलेला रेडू हा चित्रपट राज्य पुरस्कारांमध्येही चमकला आहे. सर्वोत्कृष्ट रंगभूषेच्या घोषित पुरस्कारासह रेडूला एकूण ९ नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळे रेडू दणक्यात वाजतो आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य चित्रपट पुरस्कारांची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली. यात श्रीकांत देसाई …
Read More »दोन वर्षांनी पुन्हा एकत्र येणार सुबोध-श्रुती समीर सुर्वेंच्या दिग्दर्शनाखालील चित्रपटात दिसणार
मुंबई : प्रतिनिधी खासगी जीवनातील जोड्या एकदाच बनतात, पण चंदेरी दुनियेत तसं नाही. चंदेरी दुनियेतही काही जोड्या एकदा बनतात आणि पुन्हा कधीच एकत्र दिसत नाहीत, पण काही जोड्या मात्र याला अपवाद ठरतात. रसिकांची पावती मिळाल्याने काही जोड्या पुन: पुन्हा रुपेरी पडद्यावर येतात. हिंदीपासून मराठी सिनेसृष्टीपर्यंत आजवर बऱ्याच कलाकारांनी जोड्यांच्या रूपात …
Read More »लंबूजी-टिंगूजींनी घेतली कठोर मेहनत सात तास मेकअप, सहा तास शूट
मुंबई : प्रतिनिधी लंबूजी-टिंगूजी हे दोन शब्द आठवताच आजही आपल्या डोळ्यांसमोर अनाहुतपणे अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचे चेहरे येतात. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मनमोहन देसाईंच्या ‘कुली’ या सिनेमातील ‘लंबूजी लंबूजी, बोलो भाई टिंगूजी…’ या गाण्याने त्या काळात लोकप्रियतेचा एक अनोखा इतिहासच रचला होता. या गाण्यात अमिताभना लंबूजी म्हणून तर …
Read More »सुरुचीचा नवा मंत्र अवयव दान म्हणजेच जीवनदान...
मुंबई : प्रतिनिधी ‘पहचान’ या हिंदी मालिकेसोबतच ‘एक तास भुताचा’, ‘ओळख’, ‘आपलं बुवा असं आहे’ या मालिकांमध्ये लक्षवेधी अभिनय केल्यानंतर ‘का रे दुरावा’ या मालिकेत आदितीची भूमिका साकारत खऱ्या अर्थाने लोकप्रिय झालेली सुरुची आडारकर सध्या डॅाक्टर बनली आहे. झी युवा वाहिनीवर सुरू असलेल्या ‘अंजली’ या मालिकेत ती शीर्षक भूमिका साकारतेय. …
Read More »लक्ष वेधून घेणार ‘लग्न मुबारक’ एका अनोख्या प्रेम कथेवर आधारीत चित्रपट
मुंबई : प्रतिनिधी कथानकातील वैविध्यासोबतच मराठी सिनेमांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं शीर्षक… उत्कंठावर्धक शीर्षकाची फार मोठी परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. प्रथमदर्शनी रसिकांना आकर्षित करण्याचं काम शीर्षक बजावत असतात. यामुळेच शीर्षकाद्वारे आपल्या सिनेमाकडे रसिकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक दिग्दर्शक करीत असतो. यात आता आणखी एका सिनेमाचा समावेष झाला …
Read More »इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. मराठी चित्रपट परदेशी जाणार कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड
मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने फ्रान्समध्ये ८ मे २०१८ ते १८ मे २०१८ या कालावधीत होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणा-या ३ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेले चित्रपट पुढीलप्रमाणे- १) इडक (मे.किया फिल्मस प्रा.लि.), २) क्षितीज (मे.मिडिया फिल्म क्राफट), ३) …
Read More »रुपेरी पडद्यावर येणार ‘एक सत्य’ एक वास्तवादी चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला
मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत आज विविध विषयांवरील वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा बनत असून अशा सिनेमांना जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मसालापटांच्या तुलनेत वास्तववादी सिनेमांना मराठीमध्ये जास्त चाहतावर्ग लाभतो. मराठी रसिक चाणाक्ष असल्याने काही दिग्दर्शकही त्यांची आवडनिवड ओळखून सिनेमाची कथा निवडतात. ‘एक सत्य’ हा आगामी मराठी सिनेमा याच वाटेने जाणारा आहे. …
Read More »‘सिम्बा’मध्ये सोनूची एंट्री रोहीतच्या टीममध्ये आता सोनूचा समावेश
मुंबई : प्रतिनिधी सोनू सूद हे नाव सध्या चांगलंच गाजतंय. अॅक्शनपटांपासून चरित्रपटांपर्यंत आणि मसालापटांपासून कॅामेडीपटांपर्यत वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या सिनेमांद्वारे सोनू रसिकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. हिंदीसोबतच दक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपली छाप सोडणाऱ्या सोनूची एंट्री रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या आगामी बहुचर्चित ‘सिम्बा’ या सिनेमात झाली आहे. करण जोहरची निर्मिती आणि …
Read More »ईशा देणार पाणी वाचवण्याचा संदेश सामाजिकतेच्या भान जपणाऱ्या कलावंताच्या यादीत आता ईशा गुप्ताचे नाव
मुंबई : प्रतिनिधी आज बऱ्याच सेलिब्रिटीज एकीकडे ग्लॅमर विश्वात वावरत असताना दुसरीकडे समाजामध्ये विविध प्रश्नांवर जनजागृती करण्याचं कामही करीत आहेत. या सेलिब्रिटीज शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्या ग्लॅमर आणि लोकप्रियतेचा उपयोग लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी करीत असताना समाजोपयोगी कार्यांनाही हातभार लावत आहेत. आजच्या हॅाट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असणारी …
Read More »विक्रम गोखले-यतिन कार्येकरांच्या अभिनयाची जुगलबंदी येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’
मुंबई : प्रतिनिधी काही मराठी कलाकारांनी केवळ हिंदीतच नव्हे तर इतर प्रादेषिक भाषांमधील चित्रपटांमध्येही आपलं वर्चस्व सिद्ध करीत रसिकांची दाद मिळवली आहे. विक्रम गोखले यांनी आजवर आपल्या अनुभवी अभिनय कौशल्याच्या बळावर मराठीपासून हिंदीपर्यंत बऱ्याच भूमिका सजीव केल्या आहेत. यांच्याच पावलावर पाऊल टाकत वाटचाल करणाऱ्या यतिन कार्येकरांनीसुद्धा लहान-सहान भूमिकांमध्येही जीव ओतला …
Read More »
Marathi e-Batmya